Dictionaries | References

गुरू तसा चेला

   
Script: Devanagari

गुरू तसा चेला

   जसा गुरू असेल त्‍याचप्रमाणें तो आपला शिष्‍य निर्माण करील. कारण शिष्‍य त्‍याचीच विद्या शिकत असतो. (गु.) गुरू तेवा चेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP