Dictionaries | References

तसा

   
Script: Devanagari

तसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tasā a Of that or the like kind, sort, way; such. 2 Used as ad decl So, thus, in like manner. 3 Immediately upon; just as; at the instant that. Ex. वाव आला तसा मी भ्यालों; जेवलों तसा आलों. 4 In that way or direction. Ex. आम्ही असे जातों तुम्ही तसे ज. 5 Used expletively. Ex. जो तसा मारीन. Correl. throughout with जसा.

तसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of that kind.
ad   Thus. Immediately upon. In that way.

तसा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  त्या प्रकारे   Ex. तुम्ही म्हणाल तसे करू
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmতেনেকৈয়ে
bdबैदि
benএভাবে
gujએવું
hinवैसे
kanಹಾಗೆನೇ
kasیِتھہٕ پٲٹھۍ
kokतशेंच
malആ രീതിയില്‍
mniꯑꯗꯨꯒꯨꯝꯅ
nepत्यस्तो
oriସେଭଳି
panਉਸ ਤਰ੍ਹਾਂ
telఅలా
urdویساہی , اسی طرح , بعینہ , اسی جیسا
adjective  त्यासारखा   Ex. तसे नाटक मी पुन्हा पाहिले नाही./शिबिराला येताना रेडीओ किंवा तत्सम गोष्टी आणू नये.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
त्याप्रकारचा तत्सम
Wordnet:
asmতেনেকুৱা
benসেরকম
gujએવું
hinवैसा
kanಈ ತರಹದ
kasتیُتھ
kokअसलें
malഅതുപോലത്തെ
mniꯑꯗꯨꯒꯨꯝꯕ
oriସେମିତି
panਉਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ
sanतादृश
tamஇதுமாதிரியான
telఅలా
urdویسا , اس جیسا

तसा     

वि.  १ त्या प्रकारचा ; त्यासारखा ; त्या जातीचा . - क्रिवि . १ तशा प्रकारे ; त्या प्रकाराने ; तशा रितीने ; त्या प्रमाणे . २ त्याक्षणी ; त्यासरसा ; तत्काळ ; लागलीच ; ताबडतोब . वाघ आला तसा मी घाबरलो . जेवलो तसा आलो . त्या मार्गाने ; त्या दिशेने ; तो मार्ग , दिशा धरुन . आम्ही असे जातो , तुम्ही तसे जा . ४ वाक्यपूरक , वाक्यालंकारार्थक शब्द . जो तसा मारीन . ( जसा शब्दाबरोबर उपयोग ) [ सं . तत + सदृश ; तत + सम ]

Related Words

बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा   बाप तसा बेटा, झाड तसें फळ   जसा वस्‍ताद तसा शागीर्द   जसा बाप, तसा लेंक   जशेचा तसा   जसा संत, तसा दत्त   बी तसा अंकूर   कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा   जशाचा तसा   तसा   घराचा पायगुणच तसा   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   गाढव जसा मुगुटधारी, तसा राजा निरक्षरी   गुरू तसा चेला   जात तशी बात, पैसा तसा हाट   असा तसा   आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा   आगलीचा असा तसा, मागलीचा गुलाम जसा   जंगमाच्या खांद्यावरील शंख वाजवावा तसा वाजतो   जल तुंबतां तडागीं फोडावा लागतो तसा पाट।   जशास तसा   जशास तसा भेटे, मनीचा संशय फिटे   जसा गुरु, तसा चेला   जसाचे तसा   जसा देश, तसा वेष   जसा भाव, तसा देव   जसा मालक, तसा सेवक   जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा   चाकावांचुन गाडा, तसा द्रव्यावांचून मनुष्‍य   उदाहरणानें शिकतो तसा उपदेशानें शिकत नाही   करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्‍यादर   एक अपशब्द बोलावा, तसा दुसर्‍याचा घ्यावा   ओल्या मडक्याचा कांठ लववावा तसा लवतो   ओल्या रांजणाचा कांठ वळवाल तसा वळतो   कुत्रा आपल्‍या ओकावर परत येतो तसा मूर्ख स्‍वभावावर जातो   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा   ध्वनि तसा प्रतिध्वनि   देश तसा वेश   नूर तसा वकर   पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा   पहिलीचा असा तसा दुसरीचा गुलाम जसा   पूर्वजन्मीं शंकराला पूजला असेल तसा मिळाला   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   संग तसा रंग   तादृश   তেনেকুৱা   असलें   वैसा   تیُتھ   അതുപോലത്തെ   ସେମିତି   இதுமாதிரியான   সেরকম   ਉਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ   ಈ ತರಹದ   তেনেকৈয়ে   یِتھہٕ پٲٹھۍ   तशेंच   बैदि   बै बादि   वैसे   ಹಾಗೆನೇ   ആ രീതിയില്‍   ସେଭଳି   ਉਸ ਤਰ੍ਹਾਂ   त्यस्तो   అలా   એવું   এভাবে   त्याप्रकारचा   purporting to be   तशो   offhand   बाप तसें मूल, झाड तसें फूल   यथा गुरु, तथा शिष्य   शेणाची सटवाई आघाडयाची काडवात   गांवासारको भेस, गुरूसारको उपदेश   बाप जातो देऊळीं, पोर्‍या जातो राऊळीं   indiscriminate use   जैसा मालकूः तैसा सेवकू   तदनुरुप   मादरचोद देवाला त्रेपन टिकल्यांचा पुजारी   जसा पाहेला साला तशी सालेची बहीण   ताद्दश   बाप चोर, पोर्‍या हाताळ   दुराचरणी माने खर्च   फुकट चोद, महाविनोद, रात्रभर दिवा, उरलें तेल शेंडीस लावा   फुकट जेऊं तर बापलेंक येऊं   नागव्याची तर नागव्यानेंच उतरावी   नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे   निष्ठा तसें फळ   वेल तसें फळ   चोर चोराचा   कुणब्‍याची आई, कुणब्‍यास व्याली   भूप सवा भूपाचा, धनिकाचा धनिक   intact   in the exercise or purported exercise of   घोगला   आल्या पंथे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP