Dictionaries | References

पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा

   
Script: Devanagari

पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा     

नेहमीं जगांत श्रीमंत किंवा मोठया लोकांच्याच तर्फनें कोणत्याहि गोष्टीचा निकाल लागतो किंवा लोक बोलतात
गरीबाला कधीं न्याय मिळत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP