Dictionaries | References ल लहान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लहान A dictionary, Marathi and English | Marathi English | | lahāna a little or small: also short. Rate this meaning Thank you! 👍 लहान Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a little, small; short. Rate this meaning Thank you! 👍 लहान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अल्पवयीन , सान ; वि. अल्प , थोडासा ; वि. छोटा , बारीक , लघु . Rate this meaning Thank you! 👍 लहान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective नंतर जन्मलेला Ex. लक्ष्मण रामाचा लहान भाऊ होता MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:बारका पाठचा धाकटा अनुजWordnet:benঅনুজ gujઅનુજ hinअनुज kasکوٗنس kokधाकलो malഅനുജന് mniꯃꯈꯥ꯭ꯊꯥꯕ nepसाना भाइ oriସାନ tamஇளைய telఅనుజుడు urdچھوٹا , ادنیٰ , کم عمر , خرد adjective ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा Ex. मला लहान मुले खूप आवडतात. MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:चिमुकला छोटा चिमणा इवला चिमुरडाWordnet:asmঅকণমানি bdउन्दै उन्दै गथ benছোটো খাটো gujલઘુકાય hinनन्हा मुन्ना kanಸಣ್ಣ ಕರು kasلۄکُٹ مۄکُٹ malചെറിയ mniꯑꯄꯤꯛꯄ nepभुराभुरि oriକୁନିପିଲା panਨੰਨਾ ਮੁੰਨਾ sanप्रतनुः tamசின்னஞ்சிறிய telపసి urdننھا منھا , ننھا , چھوٹا see : अल्पवयस्क, निंच, छोटा Rate this meaning Thank you! 👍 लहान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. लघु ; सान ; अल्प ( वय , किंमत , सामर्थ्य इ० नी ). आखूड ; छोटा ( आकार , प्रमाण इ० नी ). अल्प ; थोडा . [ सं . लघु . प्रा . लहु ] म्ह० ( व . ) लहानशी बुटली सांजसकाळ उटली = घरी नवरा बायको दोघेच असल्यामुळे ज्यास फारसा खर्च नसतो अशास म्हणतात . ( वाप्र . ) लहान तोंडी मोठा घास घेणे - आपला लहान दर्जा न ओळखतां एखादी मोठी गोष्ट करणे ; आपल्याकडून होण्याजोगे नसलेले काम करावयास सिद्ध होणे . सामाशब्द -०केळी स्त्री. एक वनस्पति . देवकेळी पहा .०खुरी वि. लहान पायाची ( गाय , बैल इ० . ) लहान बांध्याची ; ठेंगणीठुसकी . लहानखुर्या ठेंगण्या देखण्या त्या कां होईना त्या राजी । - सला ४३ . [ लहान + खूर ]०गा वि. धाकटा ; अधिक बुटका - आखूड - लहान - तरुण ; ( तारतम्याने ) कमी ( उंची , लांबी , वय इ० कांत ). छोटा ; बुटका ; आंखूड ; लहान . ( तारतम्याशिवाय ) [ लहान + गा प्रत्यय ]०झारडी पु. ( कों . ) एक मासा .०थोर मोठा वि . लहान आणि मोठा ; प्रत्येक आकाराचा , वयाचा व जातीचा ; एकंदर .०पण पणा नपु . लघुता ; हलकेपणा . लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा । बाळपण . [ लहान ]०बापा पु. ( खा . ) बापापेक्षां लहान असणारा चुलता . [ तुल० कानडीत चिक्क अप्पा , दोड्ड अप्पा ( लहान बाप , मोठा बाप ) असे शब्द धाकट्या व मोठ्या चुलत्याला वापरतात . ]०लहू लोहू लव वि . लहुलहान पहा .०वी स्त्री. ( वयाचा , आकाराचा ) लहानपणा . ( ल . ) हलकेपणा ; लघुत्व ; थोरवी , मान्यता , गौरव यांचा अभाव . [ लहान ]०वीरथोरवी स्त्री. तुलना करतांना दाखविले जाणारे दोन माणसांतील ( मुख्यत्वे ) वयाचे अंतर ; दोन वस्तूंमधील तुलनात्मक अंतर ; असमता . स्त्री - पुरुषाची दोहो वर्षांची लहानवी थोरवी असावी .०सर वि. लहानसा ; कांहीसा लहान . हे घर लहानसरच आहे पण टुमदार आहे . [ लहान ]०सहान वि. बारीकसारीक ; लहान , हलका इ० ( व्यापक व सामान्य अर्थी ). [ लहान द्वि . किंवा लहान + साना ] लहाना वि . लघु , लहान पहा . [ लहान ] लहानावळणे , लाहानावळणे अक्रि . कमी , अधिक लहान , अधिक अशक्त इ० होत जाणे ; घटणे . पाऊस लहानावला म्हणजे मग जा . क्षीणक्षीण , बारीकबारीक होणे ( विझणारा दिवा ). लहान प्रमाणांत येणे ; संकुचित होणे ( जवळचे भाग सुजले असतां , डोळा ). [ लहान ] लहानाळ - वि . ( राजा . ) सामान्य प्रमाणापेक्षा लहान बांध्याचा ( मनुष्य , पशु इ० ). [ लहान ] लहानाळणे - सक्रि . अधिक लहान - आखूड - अशक्त - मंद - कमती - करणे ( शब्दशः व ल . ). आपण भ्रमे लहानाळला । - दा ९ . ३४ . [ लहान ] Related Words लहान लहान कुर्हाडा लहान कुर्हाडी लहान कुर्हाडे लहान वरवंट सर्वात लहान लहान कुर्हाड लहान तुकडा लहान दगड लहान दीर लहान वरवंटा अनेक लहान होती महान् लहान व्हडा सारखॉ वडॉ लहान तोंडीं मोठा घांस मूर्ति लहान पण कीर्ति मोठी असतां लहान, थोरा अडवी जाण लहान मूर्ति पण थोर कीर्ति लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा ছোট টুকরো पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं असतां वय लहान, बोल मोठे जाण असतां लहान घट, दिसती जाड कांठ असतीं मुलें लहान, परी तिखट त्यांचे कान असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान लहान तें छान, मोठें तें खोटें टुकड़ी ટુકડા लहान अडेरी लहान आतडे लहान कामऱ्या लहान टुरी लहान पुसा लहान पेढा लहान पोपट लहान बुज्या लहान भाऊ लहान मुलांचा लहान-मोठा लहान लावा लहान लिंबू लहान शिखरा लहान-सहान लहान सुई भुईचा लहान अनुज small intestine hamlet crossroads वयात सर्वात लहान लहान वाक्यांचे गद्य दृष्टि मोठी, पोट लहान कनिष्ठ ಗುಂಡು ಕಲ್ಲು करंगळी कंठीं प्राण आणि मात्रा लहान साना भाइ बिबोनां-हौवा लोढ़ी फिसासिन black stork minuscule ciconia nigra لَکُٹ சிறு அம்மி మసాలాబండ ছোটো নোড়া ചെറിയ ഉരൽ एक रात्र राहणें, गांव कांगे लहान गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी मोठया वार्यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा देवर অনুজ कुल्हाड़ी रुवा फिसा बन्चरो धाकलो देवा کوٗنس கொழுந்தன் ସାନ இளைய మరిది అనుజుడు দেওর দেওৰ সৰু কুঠাৰ কুড়ুল ਕੁਹਾੜੀ ਦਿਉਰ ଦିଅର કુહાડી દિયર ಮೈದುನ ಸಣ್ಣಕೊಡಲಿ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP