Dictionaries | References

दृष्टि मोठी, पोट लहान

   
Script: Devanagari

दृष्टि मोठी, पोट लहान     

पुष्कळ खावें अशी इच्छा असली तरी पोटांत जेवढें मावेल तेवढेंच खातां येतें. एखाद्या मनुष्यास फार हांव असते पण प्रत्यक्ष मिळाल्यास फार थोडयाचाच सांभाळ करण्याची पात्रता असते. His eye is bigger than his belly. -सवि १६६१

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP