Dictionaries | References

दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी

   
Script: Devanagari

दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी     

जर नवर्‍यापेक्षां बायको वयानें मोठी असेल तर ती त्याला अगदीं नकोनकोसें करते, डोईजड होते. तेव्हां बायको नवर्‍यापेक्षां वयानें लहान करण्याची आपल्याकडे चाल आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP