Dictionaries | References

अर्घ्य घेऊन उभे असणें

   
Script: Devanagari
See also:  अर्घ्य घेऊन तयार असणें , अर्घ्य घेऊन तयार राहणें , अर्घ्य घेणें

अर्घ्य घेऊन उभे असणें     

नाश करण्यासाठीं टपून बसणें, सज्ज असणें
दुसर्‍याचें वाईट केव्हां होतें याची सारखी वाट पहात असणें. ज्याप्रमाणें एखादी गोष्ट टाकून द्यावयाची म्हणजे तीवर पाणी सोडावयाचें त्याप्रमाणें हातांत उदक घेऊन जणूं एखाद्या गोष्टीचा संबंध तोडण्यास उत्सुक असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP