Dictionaries | References स समुद्राचें अर्घ्य समुद्राला Script: Devanagari Meaning Related Words समुद्राचें अर्घ्य समुद्राला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 समुद्रांत उभें राहून समुद्राचेंच पाणी ओंजळींत घेऊन समुद्राला अर्पण करणें म्हणजे ज्याची देणगी घ्यावयाची त्यांतीलच थोडी त्याला परत करणें. जेथील तेथें करुन पुरें करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP