Dictionaries | References ओ ओहट Script: Devanagari See also: ओहटी , ओहटें Meaning Related Words ओहट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The ebb or reflux of the ocean. ओहट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m -टी f ओहोट m The ebb of the ocean. ओहट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : ओहोटी ओहट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ ओहोटी ; समुद्राच्या पाण्याची सुकती ; भरती उतरणें ; चंद्रसुर्य़ाच्या - विशेषतः चंद्राच्या आकर्शणानें समुद्राचें पाणी वाढल्यानंतर पुन्हा उतरतें त्यास ओहोटी म्हणतात . २ विराम् ; उपरम ; तहकुबी . ' मग पांडवी ओहटु केला । दळमारूं मागौता परतैला । ' - शिशु ८८४ . ( सं . अव + घट्ट ; प्रा . ओहट्ट = कमीं होणें , र्हासी पावणें ; तुल०ते . ओटू = नाश ) ओहट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओहट भरती समान व्यवहार, सांभाळी द्रव्य भरती आल्यावरआयुष्यामध्यें चढउतार हे असावयाचेतेव्हां वैभव येईल त्याकाळी पुढील विचार करून वागावें. सुस्थितीत व दुस्थितीत नेहमी सारखेच गंभीरपणें वागावें. एकदां हुरळून जाऊं नये किंवा दुसर्यांदा निराश होऊं नये. पुढील म्हणीचा चुकीचा अनुवाद - There is a tide in the affairs of man, which taken at the flood, leads on to fortune.. -सवि ३६२३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP