Dictionaries | References

ओहटें

   
Script: Devanagari
See also:  ओहट , ओहटी

ओहटें     

पुस्त्री . १ ओहोटी ; समुद्राच्या पाण्याची सुकती ; भरती उतरणें ; चंद्रसुर्य़ाच्या - विशेषतः चंद्राच्या आकर्शणानें समुद्राचें पाणी वाढल्यानंतर पुन्हा उतरतें त्यास ओहोटी म्हणतात . २ विराम् ; उपरम ; तहकुबी . ' मग पांडवी ओहटु केला । दळमारूं मागौता परतैला । ' - शिशु ८८४ . ( सं . अव + घट्ट ; प्रा . ओहट्ट = कमीं होणें , र्‍हासी पावणें ; तुल०ते . ओटू = नाश )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP