Dictionaries | References

ओहट

   
Script: Devanagari
See also:  ओहटी , ओहटें

ओहट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The ebb or reflux of the ocean.

ओहट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m 
-टी  f 
ओहोट  m  The ebb of the ocean.

ओहट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ओहोटी

ओहट     

पुस्त्री . १ ओहोटी ; समुद्राच्या पाण्याची सुकती ; भरती उतरणें ; चंद्रसुर्य़ाच्या - विशेषतः चंद्राच्या आकर्शणानें समुद्राचें पाणी वाढल्यानंतर पुन्हा उतरतें त्यास ओहोटी म्हणतात . २ विराम् ; उपरम ; तहकुबी . ' मग पांडवी ओहटु केला । दळमारूं मागौता परतैला । ' - शिशु ८८४ . ( सं . अव + घट्ट ; प्रा . ओहट्ट = कमीं होणें , र्‍हासी पावणें ; तुल०ते . ओटू = नाश )

ओहट     

ओहट भरती समान व्यवहार, सांभाळी द्रव्य भरती आल्यावर
आयुष्यामध्यें चढउतार हे असावयाचे
तेव्हां वैभव येईल त्याकाळी पुढील विचार करून वागावें. सुस्थितीत व दुस्थितीत नेहमी सारखेच गंभीरपणें वागावें. एकदां हुरळून जाऊं नये किंवा दुसर्‍यांदा निराश होऊं नये. पुढील म्हणीचा चुकीचा अनुवाद - There is a tide in the affairs of man, which taken at the flood, leads on to fortune.. -सवि ३६२३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP