Dictionaries | References

सात

   { sāta }
Script: Devanagari
See also:  सांत , सांती , साती , साथ

सात

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   See : फाक्कानि उखुम, बिलदिंनि उखुम

सात

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
SĀTA   A great yakṣa friend of Vaiśravaṇa. (See under Dīpakarṇi for the story about how Sāta became a cursed Yakṣa).

सात

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  छः और एक   Ex. इस काम के लिए सात श्रमिकों की आवश्यकता है ।
MODIFIES NOUN:
तत्त्व अवस्था क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सप्त 7 VII
Wordnet:
benসাত
gujસાત
kanಏಳು
kasستھ
kokसात
malഏഴ്
marसात
mniꯇꯔꯦꯠ
nepसात
oriସାତ
panਸੱਤ
tamஏழு
telఏడు
urdسات , 7
 noun  छः और एक को जोड़ने पर प्राप्त संख्या   Ex. तीन और चार सात होता है ।
HOLO MEMBER COLLECTION:
अमिश्रराशि
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सप्त अब्धि 7 VII
Wordnet:
asmসাত
bdस्नि
benসাত
kasسَتھ , ۷ , 7
kokसात
sanसप्त
urd7 , سات , ۷

सात

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  स ह्या आंकड्यांत एक घालतकच जावपी आंकडो   Ex. तीन आनी चार मेळून सात जातात
HOLO MEMBER COLLECTION:
एकोडी संख्या
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
7
Wordnet:
asmসাত
bdस्नि
benসাত
kasسَتھ , ۷ , 7
sanसप्त
urd7 , سات , ۷
सात adjective  स आनी एक.   Ex. ह्या कामाक सात मानांयांची गरज आसा.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सात.
Wordnet:
benসাত
gujસાત
hinसात
kanಏಳು
kasستھ
malഏഴ്
marसात
mniꯇꯔꯦꯠ
nepसात
oriସାତ
panਸੱਤ
tamஏழு
telఏడు
urdسات , 7

सात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sāta or sānta f A particular fish.
   Seven. Used, as are the words for seven in other languages, to express Completeness or largeness of number. See in order सात ताड उंच, सात लबाड, सात सायास, साता पडद्यांत बसणें, सातव्या मजल्यावर or सातव्या ताळीं बसणें, साताळशी &c.
   Company or companionship: also a companion.
   .

सात

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Seven.
  f  Company; a course or run.

सात

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  सहा अधिक एक   Ex. माझाकडे सात लेखण्या आहेत.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सप्त 7 VII
Wordnet:
benসাত
gujસાત
hinसात
kanಏಳು
kasستھ
kokसात
malഏഴ്
mniꯇꯔꯦꯠ
nepसात
oriସାତ
panਸੱਤ
tamஏழு
telఏడు
urdسات , 7
 noun  सहा अधिक एक मिळून होणारी संख्या   Ex. सातात अकरा मिळव
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
7 VII
Wordnet:
asmসাত
bdस्नि
benসাত
kasسَتھ , ۷ , 7
kokसात
sanसप्त
urd7 , سات , ۷
   See : सात तारीख

सात

  स्त्री. १ सोबत ; संगत ; समागम ; साहचर्य . एर्‍हवी मधुकराचा साती केवि जीणवे । - शिशु २६६ ; तुगा ३०७५ . २ सोबती ; जोडीदार . ३ तिरकमठयाला बांबूची बारीक बांधतात ती कांब . - बदलापूर १२६ . [ साथ ] साती - पु . सोबती ; साथीदार .
  स्त्री. १ बाजार ; हाट . - ज्ञा १३ . ३२० . गोरस घेऊनी सांते निघाल्या गौळणी । - तुगा १२८ ; दहिसात . २ जत्रा ; मेळा . ३ ( गो . ) आठवडयाचा बाजार . साती - स्त्री . ( ना . ) लहान बाजार .
  स्त्री. १ क्रम ; आवृत्ति ; सांतरे ( विशेषतः साथीच्या रोगाचें ). २ एकाच प्रकाराची , पद्धतीची , पदार्थाची पुनरावृत्ती . उदा० भाकरीची - भाताची सात ( भोजनास ); मुलांचीमुलीची सात ( बायकोस ). ३ सतत प्रवाह ; परंपरा . [ सं . सतत ]
  स्त्री. एक विवक्षित मासा .
  स्त्री. साथीचा रोग ; सांथ .
  स्त्री. ग्रामदेवतेपुढे नारळ फोडणें ( दुसर्‍यास किंवा आबणीपूर्वी भगतानें ). - बदलापूर ३२० . [ ? सं . साती = दान ]
 वि.  १ ७ संख्या ; सप्त . २ ( ल . ) संख्येनें मोठा , परिपूर्ण ; फार . उदा० सातताड उंच ; सात लबाड , सात पडद्यांत बसणे , इ० . [ सं . सप्त ; प्रा . सत्त ; हिं . सात ] म्ह० १ सात सुडे ( सा ) तरी भागुबाईचे कुले उघडे . २ सात सुगरणी अन् ‍ भोपळा अळवणी . ३ सात पाच रंभा , पाण्याचा नाही टिंबा .
०आश्चर्यें   नअव . ( बालभाषा ) १ आकाशाला खांब नाही . २ तळहाताला केस नाही . ३ समुद्राला झाकण नाही . ४ घोडयाला स्तन नाही . ५ देवाला आईबाप नाही . ६ जिभेला हाड नाही . ७ केसाला रक्त नाही .
०ताडउंच   अतिशय उंच .
०धातु  पु. सोनें , चांदी , पितळ , तांबे , शिसें , कथील व पोलाद .
०पदरी  पु. ( तंजा . ) स्त्रियांचा गळ्यंतील एक दागिना .
मणी  पु. ( तंजा . ) स्त्रियांचा गळ्यंतील एक दागिना .
०पांच वि.  १ पंच्याहत्तर . ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । - ज्ञा१० . ३०२ . २सात ( धातु ) व पांच ( महाभूतें ). सातापांचाचें गोठले । प्रारब्धें आकारले । - तुगा २००४ . पांच करणें - जीत पुष्कळ विसंगतपणा आहे अशी गोष्ट सांगणें ; ताळमेळ नाही असे बोलणें .
०पानी वि.  उगवल्यापासून सात पानें आली म्हणजे ज्याला फळ येते असा ( वेल , दूध भोपळा , कांकडी इ० चा ).
०पुडी  स्त्री. ( खाटिकी शब्द ) आतडयाचें वेष्टन .
०पुडीगलांड  न. सात वेळां पू होऊन फुटणारें गळूं ( यास सात पापुद्रे आहेत असा समज ).
०पुती  स्त्री. १ घडघोसाळीचा वेल . २ सात मुलगे असणारी बाई ; साता मुलांची आई . म्ह० एकपुती रडे आणि सातपुती रडे .
०पुतें  न. घडघोसाळें ( फळ ).
०पुर्‍या   स्त्रीअव . प्रसिद्ध अशी सात पवित्र नगरें . अयोध्या मथुरा माया । काशी कांची अवंतिका । द्वारावती आदि आल्या । सर्वही मोक्षदायिका । - विष्णूची भूपाळी .
०फिरक  न. एक शोभेच्या दारूचें झाड . याला सात फेरी ( फिरती चक्रे ) लावतात . तीं पेटल्यावर फिरूं लागतात .
०भाई  स्त्री. शेतांतील किडे वेचून खाणारा एक प्राणी . मौक्तिक स्थानें - पुअव . १ शिंप , २ डुकराचें मस्तक , ३ सर्पांचें मस्तक , ४ शंख , ५ मत्स्य , ६ बेडुक , ७ हत्ती .
०लज्जा   स्त्रीअव . पुढील सात प्रकारच्या लाजाः - जनलज्जा , मनोलज्जा ; वयोलज्जा ; धर्मलज्जा ; कर्मलज्जा ; जातिलज्जा ; कुललज्जा .
०लाजा   बांधणें - अतिशय निर्लज्ज असणें .
पदरी   बांधणें - अतिशय निर्लज्ज असणें .
०वडा  पु. ( आठवडा , पंधरवडा याप्रमाणें बनविलेला शब्द - सुमारें ८०।९० वर्षापूर्वी ). १ सात दिवसांचा काल . २ सात दिवसांचा एकंदर हिशेब .
०वण   वीण - स्त्रीपुन . एक झाड . याच्या एका डेंखास सात पानें असतात . सप्तपर्णी . सरल कुटज वट - वृक्ष सातवण प्लक्ष दाडिमी चांफा । नरहरी - गंगारत्नमाला . [ सं . सप्तपर्ण - सत्तवण्ण - सातवाण - सातवण ]
०वळा   वळी सातोळा - वि . १ सातव्या महिन्यांत जन्मलेले ( मूल ) २ सातव्या महिन्यांत प्रसूत झालेली ( स्त्री . )
०वाकडी  स्त्री. सात दिवस एकसारखी पावसाची झड . अमृताची सातवांकुडी । लागो कां अनुघडी । - ज्ञा १६ . ६४० . - एभा २३ . ८५० .
०वार   रविवारादि आठवडयाचे सात दिवस .
०वेउळी  स्त्री. सात नांग्यांची इंगळी . कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळि मिळे । - ज्ञा १६ . २५९ .
०सडका  स्त्री. अव . उष्णतेने हत्तीच्या गंडस्थळातून वाहणारा मदाचा स्त्राव . ( क्रि० सुटणें ).
०सडका   १ स्वच्छंदी , स्वैरे बनणे . २ माजणें ; उन्मत्त होणें .
सुटणे   १ स्वच्छंदी , स्वैरे बनणे . २ माजणें ; उन्मत्त होणें .
०सवाई   सवाईनें - क्रिवि . १ सातपटीपेक्षा आधिक्यानें ( गुणादिकांत ); सातपट . २ ( ल . ) अतिशयोक्तीनें ; अतिशय मोठयां प्रमाणांत ; फारच अधिक ; वरचढ . तुमच्या घोडयापेक्षा आमचा घोडा सातसवाईनें चांगला आहे .
०सायास   साय - या - पुस्त्रीअव . अतिशय , पराकाष्ठेचे परिश्रम . सातसायःसांनी असा बहुधा प्रयोग येतो .
०साया   अतिशय काळजीने , सोपस्कारानें वागविणें ; फार परिश्रम घेणें . [ सात + सायास ] सातरी - स्त्री . १ सात दिवसांचा काल . २ सप्तक ; साताचा समुदाय . सातरे पहा . सातरें - न . १ सात अहोरात्रपर्यत पाऊस वारा इ० ची झोड . पावसाचे - वार्‍याचें सातरें . २ सहा दिवस मध्यें जाऊन सातव्या दिवशी हिंवाची येणारी पाळी . ३ ( ल . ) कधीमधी मिळणारी इष्टानिष्ट गोष्ट सतत कांही दिवस मिळत गेल्यास म्हणतात . पंधरा दिवस क्षीरभोजनाचें सातरें लागलें होतें . ४ सात दिवसाचा काल ; सप्ताह . - ज्ञा १७ . ९८ . ही मात्रा एक सातरे घे . सातवी - स्त्री . मूल जन्मल्याच्या सातव्या दिवशी करावयाचा कुलाचार ( नामदेव समाजांत रूढ ). साताकाळजांच्या पलीकडे ठेवणे - फार फार जपणें . सातागुणांचा खंडोबा - पु . १ अनेक दुर्गुण आणि खोडी यांनी युक्त असा इसम . २ अनेक व्याधी , रोग ज्याच्या मागे लागले आहेत असा इसमः अठरा गुणांचा खंडोबा पहा . साताजन्माचा वैरी - पु . फार जुना , मोठा वैरी ; हाडवैरी . डोक्यांत दगड घातला तर साता जन्माचा वैरीसुद्धा रडायला लागेल . - भा २७ . साता नवसांचा - वि . फारा दिवसांनी , नवसासायासांनी झालेला ( बाळ ); ( ल . ) फार लाडका . सातां नवसांचे हें एकुलतें एक लाडके बाळ । उडण्या बागडण्यांतचि बालपणी घालवीतसे काळ । - मोगरे . साता समुद्रांच्या पलीकडे - फार फार दूर अशा अर्थी . साता समुद्राच्या पलीकडे ठेवणें - फार बंदोबस्तानें कोणास मागमूस लागू न देतां ठेवणें . सातासायासांनी - क्रिवि . फार परिश्रमांनी . सातारें - वि . सात महिन्यांचे ( जन्मलेले मूल ) म्ह० सातारें आणि म्हातारें आठ आणि घाट ( त ). ( याचा विशेषणासारखाहि उपयोग करतात ). साताळ - पु . ( व . ) सात दांत असलेला बैल . साताळशी - वि . अतिशय आळशी . [ सात = सातपट + आळशी ] सातिव , सातेरूं - न . ( कों ) जमीनीत ( वारुळांत ) लागणारे व सात पोवळी असणारें मोह . साती - अ . सातानें गुणुन ; सातपट ( पाढयांत उपयोग ). एक साती सात . सातेरें , सात्रें - सातरें पहा . सातोळा - वि . सातवळा पहा . सात्रक - न . सातरें ; सात दिवसांचा काल .
करणें   अतिशय काळजीने , सोपस्कारानें वागविणें ; फार परिश्रम घेणें . [ सात + सायास ] सातरी - स्त्री . १ सात दिवसांचा काल . २ सप्तक ; साताचा समुदाय . सातरे पहा . सातरें - न . १ सात अहोरात्रपर्यत पाऊस वारा इ० ची झोड . पावसाचे - वार्‍याचें सातरें . २ सहा दिवस मध्यें जाऊन सातव्या दिवशी हिंवाची येणारी पाळी . ३ ( ल . ) कधीमधी मिळणारी इष्टानिष्ट गोष्ट सतत कांही दिवस मिळत गेल्यास म्हणतात . पंधरा दिवस क्षीरभोजनाचें सातरें लागलें होतें . ४ सात दिवसाचा काल ; सप्ताह . - ज्ञा १७ . ९८ . ही मात्रा एक सातरे घे . सातवी - स्त्री . मूल जन्मल्याच्या सातव्या दिवशी करावयाचा कुलाचार ( नामदेव समाजांत रूढ ). साताकाळजांच्या पलीकडे ठेवणे - फार फार जपणें . सातागुणांचा खंडोबा - पु . १ अनेक दुर्गुण आणि खोडी यांनी युक्त असा इसम . २ अनेक व्याधी , रोग ज्याच्या मागे लागले आहेत असा इसमः अठरा गुणांचा खंडोबा पहा . साताजन्माचा वैरी - पु . फार जुना , मोठा वैरी ; हाडवैरी . डोक्यांत दगड घातला तर साता जन्माचा वैरीसुद्धा रडायला लागेल . - भा २७ . साता नवसांचा - वि . फारा दिवसांनी , नवसासायासांनी झालेला ( बाळ ); ( ल . ) फार लाडका . सातां नवसांचे हें एकुलतें एक लाडके बाळ । उडण्या बागडण्यांतचि बालपणी घालवीतसे काळ । - मोगरे . साता समुद्रांच्या पलीकडे - फार फार दूर अशा अर्थी . साता समुद्राच्या पलीकडे ठेवणें - फार बंदोबस्तानें कोणास मागमूस लागू न देतां ठेवणें . सातासायासांनी - क्रिवि . फार परिश्रमांनी . सातारें - वि . सात महिन्यांचे ( जन्मलेले मूल ) म्ह० सातारें आणि म्हातारें आठ आणि घाट ( त ). ( याचा विशेषणासारखाहि उपयोग करतात ). साताळ - पु . ( व . ) सात दांत असलेला बैल . साताळशी - वि . अतिशय आळशी . [ सात = सातपट + आळशी ] सातिव , सातेरूं - न . ( कों ) जमीनीत ( वारुळांत ) लागणारे व सात पोवळी असणारें मोह . साती - अ . सातानें गुणुन ; सातपट ( पाढयांत उपयोग ). एक साती सात . सातेरें , सात्रें - सातरें पहा . सातोळा - वि . सातवळा पहा . सात्रक - न . सातरें ; सात दिवसांचा काल .

सात

   सप्त पहा.

सात

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 adjective  छ र एक   Ex. यस कामका लागि सातजना श्रमिकहरूको आवश्यकता छ
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
7
Wordnet:
benসাত
gujસાત
hinसात
kanಏಳು
kasستھ
kokसात
malഏഴ്
marसात
mniꯇꯔꯦꯠ
oriସାତ
panਸੱਤ
tamஏழு
telఏడు
urdسات , 7
 noun  छ र एकको जोडबाट प्राप्‍त सङ्ख्या   Ex. तीन र चार सात हुन्छ
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
asmসাত
bdस्नि
benসাত
kasسَتھ , ۷ , 7
kokसात
sanसप्त
urd7 , سات , ۷
   See : सातौँ

सात

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
सात  mfn. 1.mfn. gained, obtained, [RV.] ; [Br.]
   granted, given, bestowed, [RV.]
सात  n. n. a gift, wealth, riches, ib.
सात  mfn. 2.mfn. (for 3. See p. 1200, col. 1) ended, destroyed, [W.]
सात  n. 3.n. (for 1. and 2. See p. 1196, col. 3) pleasure, delight, [L.]

सात

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
सात [sāta] p.p. p.  p. p.
   Given.
   Destroyed.
-तम्   Pleasure, delight.

सात

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
सात  mfn.  (-तः-ता-तं)
   1. Given.
   2. Destroyed.
  n.  (-तं) Pleasure, delight.
   E. षण् to give, or षो to destroy, aff. क्त, form irr.; see सित; or more properly सात् to give pleasure, aff. अच् .
ROOTS:
षण् षो क्त सित; सात् अच् .

Related Words

सात   एकशें सात   एकशे सात   एक सौ सात   ७ कोटी   १०७      सात लाखाचा   सात सवाईनें   सात लाखांचा   सात सडका   vii   सात तारीख   सात सौ   सात गुणा   सात पटीन   7   सात लुगडीं सदा उघडी   सात जन्मीं तप केलें   रांडा बायले सात घोव   कानीं सात बाळ्या असणें   सात लुगडीं, शेटें उघडीं   आपल्या कानीं सात बाळ्या   सप्त   मागल्या सात जन्मांचे वैर साधणें   घरांत सात हात वेळू फिरतो   सात हात लाकूड नऊ हात झिलपी   सात हात लाकूड नऊ हात ढलपी   एक सालचें तन, सात सालचें गमावें धन   सातलाखी   सतलखा   सातगुना   سات گنا   स्नि फान   સાતગુણા   नऊ नडियादि सात पेटलादी आणि एक उमरेठी(बरोबरी)   सात आश्र्चर्यें   सात उपधातु   सात धातु   सात लज्जा   सात लबाड   सात लाज   सात लाजा   सात वार   सात सायास   ਇਕ ਸੌ ਸੱਤ   septenary   septet   sevener   heptad   seven   आमच्या कानी सात बाळ्या   एक तीळ सात ठिकाणीं   सात गांठपलीकडे ठेवणें   सात गांठी देऊन ठेवणें   सात ताड उंच   सात पांच करणें   सात भौक्तिक स्थानें   सात लाजा पदरीं बांधणें   सात सडका सुटणें   सात साया करणें   सात सायास करणें   सप्ताधिकैकशत   நூற்றியேழு   నూటఏడు   એકસો સાત   একশো সাত   এশ সাত   ನೂರೇಳು   നൂറ്റിയേഴ്   ஏழு   ସାତ   स्नि   ਸੱਤ   સાત   ഏഴ്   सातवेर   सप्तकृत्वः   ستھ   ஏழுமடங்காக   ସାତ ଗୁଣା   ସାତ ତାରିଖ   ఏడు   स्निफान   সাত তারিখ   ਸੱਤ ਤਾਰੀਕ   સાતમી   ഏഴിരട്ടി   सात किल्ले आणि बावन्न दरवाजे   सात सुगरणी आणि भोपळा अळवणी   भीमाच्या दाढे, सात पांच वडे   ਸੱਤਗੁਣਾ   ఏడు వందలు   সাত   সাতগুণ   ਸੱਤ ਸੌ   सातपट   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   एक तीळ सात भावांनी वांटून घ्यावा   सात दिवसाचा उपवाशी, त्याला कशाची एकादशी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP