Dictionaries | References

उखळांत घातला तर सात घाव चुकवील

   
Script: Devanagari

उखळांत घातला तर सात घाव चुकवील

   कोणाच्याहि कचाटीत न सापडणार्‍या मनुष्यास म्हणतात. कितीहि अडचणीत किंवा पेचात सापडला तरी जो दाद देत नाही अशा लबाड मनुष्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP