Dictionaries | References

घाव

   
Script: Devanagari

घाव

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  किसी वस्तु से टकराने, गिरने, फिसलने आदि से देह पर होने वाला चिह्न या घाव   Ex. माँ घाव पर मलहम लगा रही है ।
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঘা
mniꯑꯁꯣꯛꯄ꯭ꯃꯐꯝ
urdگھاؤ , زخم , چوٹ
 noun  शरीर का वह अंग या भाग जो कटने-फटने, सड़ने-गलने आदि के कारण विकृत हो गया हो या शरीर पर का कटा या चिरा हुआ स्थान   Ex. घाव बहुत फैल गया है ।
HYPONYMY:
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malമുറിവ്‌
urdگھاؤ , زخم
 noun  मानसिक आघात आदि के कारण होने वाली मन की दुखद स्थिति   Ex. उस घटना की याद आते ही घाव फिर से ताज़ा हो जाता है ।
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઘા
malമനസ്സിന്റെ മുറിവ്

घाव

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  मानसीक आघाताक लागून जावपी मनाची दुखाची स्थिती   Ex. तें घटनेची याद जातकूच घाव परतो ताजो जाता
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઘા
malമനസ്സിന്റെ മുറിവ്
   see : घाय

घाव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a loss. v बस, लाग, पड, भर.

घाव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A wound; a cut or stroke with any weapon or tool.

घाव

घाव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

घाव

  पु. घाय . १ शस्त्र , हत्यार , इ० कानी केलेला प्रहार ; वार ; तडाखा ; आघात . म्हणौनी नीसाना घावो दीधला । - उषा ८१७ . अशा तुळतुळीत आणि तेजस्वी शरीरावर घाव करण्यास आपला कांहीं हात वाहयाचा नाहीं . - नि १७० . २ ( शस्त्र , हत्यार इ० कांच्या प्रहारानें झालेली ) जखम ; व्रण ; घाय ; क्षत . ३ ( व्यापारांत झालेलें ) नुकसान ; तोटा ; बूड ; ( धंद्यांत बसलेला ) धक्का ; ठोकर . ( क्रि० बसणें ; लागणें ; पडणें ; भरणें ). [ सं . घात ; प्रा . घाय ; सिं . घाड ] ( वाप्र . ) घाव लावणें - ( बायकी ) ( एखाद्या पदार्थाला , धान्याला ) उखळींत घालून हळू हळू कांडणें . ( निशाणीं ) घाव घालणें - १ युध्दारंभनिदर्शक दुंदुभि वाजविणें ; शत्रूवर चढाई करून जाणें . घाव तेव्हां घातला निशाणीं । तेणें दुमदुमली अवनी । - ह २२ . २४ . २ ( कपडे धुतांना ) आपटणें ; चोपणें ; धुणें . पडदाणीचा घातला घाव । - मसाप २ . २२ . म्ह०एक घाव दोन तुकडे = एखाद्या वादग्रस्त प्रकरणाचा एका झटक्यासरशीं - तडाख्यासरशींनिकाल लावणें . काय ? एक घाव दोन तुकडे करा ! - धनुर्भंग ९८ . २ टांकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं = दगडाला टाकीनें घडून देवाच्या मूर्तीचा आकार आणतात , यावरून अनेक अडचणी , कष्ट , संकटे सोसल्याशिवाय वैभव प्राप्त होत नाहीं .

घाव

   निशाणी घाव घालणें
   १. युद्धारंभी दुंदुभी वाजवणें. ‘घाव तेव्हां घातला निशाणी। तेणें दुमदुमली अवनी।’ -ह २२-२४. २. डंका वाजविणें
   नौबत वाजविणें. घालणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP