Dictionaries | References

निशाणीं घाव घालणें

   
Script: Devanagari
See also:  डंका देणें , नगारा देणें , निशाण देणें

निशाणीं घाव घालणें

   कूच करण्याचा इशारा देण्यासाठीं नगारा वाजविणें. ‘हरीभक्तिचा घाव घाली निशाणीं।’ -राम २८.
   नगार्‍यावर टिपरूं मारणें
   डंका वाजविणें
   नौबत वाजविणें. ‘देवमुक्त घाव निशाणी।’ -दावि २५. १९०. ‘हरीभक्तीचा घाव घाली निशाणी।’-रामदास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP