Dictionaries | References

आड घालणें

   
Script: Devanagari

आड घालणें     

१. मध्ये आणणें
रक्षण करण्यासाठी मध्ये घालणें. २. मध्ये पडणें
दुसर्‍यास वाचविण्याकरितां स्वतः पुढे होणें. ‘तंव आड घातले आणिकी वीरी’ -उषा ६१६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP