Dictionaries | References

डोक्‍यांत राग घालणें

   
Script: Devanagari

डोक्‍यांत राग घालणें

   डोई पहा. तिरसटपणाने वागणें
   अतिशय रागावणें
   संतापणें
   त्रागा करणें. ‘पुढचा मागचा विचारकरतां एकदम डोक्‍यात राग घालणें बरे नव्हे.’ -मोरप्र ४. -भक्तमयूर केकावली पृ. ३६. ‘अरे बटो, तू असा संतापून आपल्‍या डोक्‍यात राख घालूं नकोस.’ -शाब २.१९६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP