Dictionaries | References

राग

   { rāgḥ }
Script: Devanagari

राग     

See : खम्बल

राग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  संगीत में स्वरों के विशेष प्रकार और क्रम में निश्चित योजना से बना हुआ गीत का ढाँचा   Ex. भारतीय संगीत में छह राग माने गये हैं ।
HYPONYMY:
राग दरबारी दीपक राग भैरव मालकोश रागिनी कुंतल हेमाल बिहाग शंकर राग अड़ाना काफ़ी अनंतटंक गोंड़ गौड़ मल्हार सारंग अहीरी आभीर कर्णाट कलिंगड़ा कल्याण श्री कान्हड़ा मेघराग मेघनाट कामोद केदार कैरात खम्माच-कान्हड़ा संकर राग गांधार गांधारपंचम गांधारभैरव टोल त्रोटक देव गांधार देश देशगांधार नट नाट राग पंचम पीलू पूरिया बिहागड़ा मालव मेघमल्लार योगिया हिडोल वसंत सिंह राग सूहा हिंडोला सोरठ त्रिवण देशकार यंत्राश गारा कान्हड़ा जयेत् जयमल्लार रुबाईएमन कदंबनट खोखर छायानट देशमल्लार द्राविड़गोड़ तिरवट चंद्रकांत चंद्रबिंब चाँचर नायकी नायकीकान्हड़ा नायकीमल्लार कौमारिक बहारनशाख हाड़ी श्याम तुरंगगौड़ नगनिका मायारवि कंबोज रामश्री बड़हंस हनोद गुंड कुसुम चंद्रभवन स्वरप्रधान बासर पंचतालेश्वर महर्षि मधुमात टंक भूपति झूमरी दरबारीकान्हड़ा विमोहक मेवाड़ तारकटोड़ी सालंक प्रभाती जाज-मलार उड़व सर्गपुट शहाना सोमराग शालकराग गुणसागर वर्णपुर मुद्रा-कान्हड़ा मधु कुकुभ पिंगल हुसैनी-कान्हड़ा सिंधूरा स्मर सुघराई-कान्हड़ा रतिवाही श्रीसमाध बंगाली बंगाल राग मनोध्यान कोकव श्रीवर्द्धन साँवत सिंधु माधी षाड़व राग प्रदीप कमोद शोभन नाटवसंत वसंतमारू नंद चक्रधर विभास चंपक कोशल राग ललित नायक पुरज नटनारायण नटमल्हार नटमल आशा सामंत राग जौनपुरी भूप खमाज परदा जंगला राग मुकाम राग
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਰਾਗ
tamராகம்
urdسر , لے , راگ
See : प्रेम

राग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  त्रास वा लुकसाण करपी वा वायट काम करप्या बद्दल येता तो मनाचो तीव्र भाव   Ex. राग येवपी मनीस कितेंय करूंक शकता
HYPONYMY:
कोप मानसीक राग तिडक रागीट सभाव
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिडक संताप क्रोध
Wordnet:
asmখং
benক্রোধ
gujક્રોધ
hinक्रोध
kanಕೋಪ
kasشَرارت , تیش
malക്രോധം
marराग
mniꯑꯁꯥꯎꯕ
nepक्रोध
oriକ୍ରୋଧ
panਗੁੱਸਾ
sanक्रोधः
tamகோபம்
telకోపం
urdغصہ , برہمی , خفگی , ناراضگی , عتاب , رنجش
noun  चड रागार जावपाची अवस्था वा भावना   Ex. ताणें रागान येवन खून केलो
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिडक
Wordnet:
asmআক্রোশ
kanಆಕ್ರೋಶ
kasشرارَتھ , ژَکھ , غصہٕ
mniꯁꯥꯎꯃꯟ
nepआक्रोश
sanक्रोधः
telకోపం
urdغصہ , جلال , طیش , تیزی , تندی , جوش
noun  रागार जावपाची अवस्था वा भावना   Ex. रागार ताबो मेळोवप खूब व्हड गजाल
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिडक
Wordnet:
asmৰুষ্টতা
bdरागा जोंनाय
benক্রোধ
hinरूठन
kanಸಿಟ್ಟಾಗುವಿಕೆ
kasشرٛارت
malകോപം
marनाराजी
mniꯅꯤꯡꯉꯥꯏ꯭ꯇꯧꯕ
nepरुष्टता
sanरुष्टता
tamசினம்
telఅలక
urdغصہ , ناراضگی , ناخوشی , رنج
noun  संगितांत स्वरांचो खास प्रकार आमी क्रम हातूंत निश्चीत येवजण करून तयार केल्लो गिताचो सांचो   Ex. भारतीय संगितांत स राग मानल्यात
HYPONYMY:
दिपक राग भैरव मालकोश रागिणी कुंतल रागदरबारी बिहाग शंकर उडव सर्गपूट शहाना सोमराग शालकराग गुणसागर वर्णपूर मुद्रा-कान्हडा मधू कुकूभ पिंगल हुसैनी-कान्हडा सिंधुरा नाटवसंत हेमाल अड़ाना अनंतटंक गोंड गौड मल्हार सारंग अहिरी आभीर कर्णाट कलिंगडा कल्याण श्री कान्हडा मेघराग मेघनाट काफ़ी कामोद केदार कैरात खम्माच-कान्हडा संकर राग गांधार गांधारपंचम गांधारभैरव टोल त्रोटक देवगांधार देश देशगांधार नट नाट पंचम पीलू पूरिया बिहागड़ा मालव मेघमल्लार योगिया हिडोल वसंत सिंह राग सुहा हिंडोला सोरठ त्रिवण देशकार यंत्राश गाराकान्हडा जयेत् जयमल्लर रुबायएमन कदंबनट खोखर छायानट देशमल्लार द्राविडगोड तिरवट चंद्रकांत चंद्रबिंब चाँचर नायकी नायकीकान्हडा नायकीमल्लार कौमारीक बहारनशाख हाडी श्याम तुरंगगौड नगनिका मायारवी कंबोज रामश्री बडहंस हनोद गुंड कुसुम चंद्रभवन स्वरप्रधान बासर पंचतालेश्वर महर्शी मधुमात टंक भुपती झुमरी दरबारीकान्हडा विमोहक मेवाड तारकटोडी सालंक वसंतमारू नंद प्रभाती जाज मलार स्मर सुघराई कान्हडा रतिवाही श्रीसमाध बंगाली बंगाल राग मनोध्यान कोकव श्रीवर्धन सांवत राग सिंधू माधी षाडव राग प्रदीप कमोद शोभन चक्रधर विभास चंपक कोशल राग ललीत नायक पुरज नटनारायण नटमल्हार नटमल आशा सामंत राग जौनपुरी भूप खमाज
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਰਾਗ
tamராகம்
urdسر , لے , راگ
See : तिडक, तिडक, तिडक, स्वरमेळ

राग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rāga m S Color, hue, tint. 2 Coloring, painting, dyeing &c.
termed रागिणी. Notwithstanding however, the authority of the above Shlok and that of the संगीतरत्नाकर, the popular enumeration of the राग amounts to some dozens. Without professing to exhaust the department of melody, we present the following Modes distinguished into masculine and feminine personifications, and duly classified under the three divisions of the ध्रुपद.

राग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Anger. Mental affection. A mode of song. Hue.
राग नाकावर असणें   Have one's anger always ready.
राग मानणें   Allow one's self to be angry at.
राग येणें   Conceive anger against or at.
रागानें हिरवा पिंवळा होणें   Be livid from rage.
रागें भरून घेणें   To bring anger upon one's self.
रागें भरणें   Be angry.

राग     

ना.  कोप , क्रोध , रुसवा , संताप .

राग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती   Ex. राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो./ चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.
HYPONYMY:
चडफड प्रक्षोभ राग प्रकोप मनातील राग जनआक्रोश
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्रोध संताप क्षोभ चीड कोप रोष अंगार
Wordnet:
asmখং
benক্রোধ
gujક્રોધ
hinक्रोध
kanಕೋಪ
kasشَرارت , تیش
kokराग
malക്രോധം
mniꯑꯁꯥꯎꯕ
nepक्रोध
oriକ୍ରୋଧ
panਗੁੱਸਾ
sanक्रोधः
tamகோபம்
telకోపం
urdغصہ , برہمی , خفگی , ناراضگی , عتاب , رنجش
noun  षड्जादी स्वरांची परस्परांशी जुळणी केल्याने गायनास योग्य होणारा त्यांचा रचनाविशेष   Ex. मालकंस हा एक प्रसिद्ध राग आहे.
HYPONYMY:
कलिंगडा गाराकानडा दीपक श्री कानडा यंत्राश देशकार मेघनाट मालकंस रागिणी त्रिवण सोरठ हिंडोला वसंत हिडोल योगिया राग मेघमल्हार मालव बिहागडा पूरिया पंचम नाट राग देशगांधार टोल भैरव त्रोटक संकरित राग कैरात अहिरी गौड गोंड शंकर राग बिहाग भूप खमाज पुरज जौनपुरी देवगांधार मेघ राग कोशल राग देस दरबारीकानडा मल्हार सारंग काफी कामोद केदार चंद्रकांत मधूराग कुंतल अडाना अभीर कल्याण गांधार नट पीलू सिंह श्याम कुसुम टंक कुकुभ पिंगल बंगाली सिंधु हेमाल कर्णाट कमोद राग अनंतटंक जयेत् जयमल्लार कदंबनट खोखर छायानट देशमल्लार द्राविडगोड तिरवट चंद्रबिंब चाचर नायकी नायकी कानडा नायकीमल्लार कौमारीक बहारनशाख हाडी तुरंगगौड नगनिका कंबोज रामश्री बडहंस गुंड चंद्रभवन स्वरप्रधान बासर पंचतालेश्वर महर्षी मधुमात भूपती झूमरी मेवाड विमोहक तारकटोडी सालंक प्रभाती सर्गपूट शहाना सोमराग शालकराग गुणसागर वर्णपूर मुद्राकानडा हुसैनीकानडा सिंधुरा स्मर सुघराईकानडा रतिवाही श्रीसमाध बंगाल राग मनोध्यान कोकव श्रीवर्द्धन माधी षाडव राग प्रदीप शोभन नाटवसंत वसंतमारू नंद चक्रधर विभास चंपक ललित नायक नटनारायण नटमल्हार नटमल आशा सामंत राग
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਰਾਗ
tamராகம்
urdسر , لے , راگ
noun  मनात दडपून ठेवलेला द्वेष, दुःख इत्यादी   Ex. वडील कार्यालयातून येताच आईने दिवसभराचा राग त्यांच्यावर काढला.
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচেপে থাকা রাগ
gujગુસ્સો
kasغُبار
mniꯄꯨꯛꯅꯤꯡꯗ꯭ꯐꯥꯖꯤꯟꯗꯨꯅ꯭ꯊꯝꯕ꯭ꯅꯨꯡꯉꯥꯏꯇꯕ
tamமனதில் அடக்கிக் கொண்டிருக்கும் குரோதம்
urdغبار
See : रागावणे

राग     

 पु. ( संगीत ) पांच स्वरांपेक्षां कमी नाहीं असा वादीसंवादी स्वर व आरोह - अवरोह यानीं शोभा आल्यानें जो जनमनरंजनास योग्य होतो असा स्वरसमुदाय . षड्‍जादि स्वरांची परस्पर जुळणी केल्यानें गायनास योग्य होणारा त्यांचा रचनाविशेष . हल्ली प्रचारांत सुमारें दीडशें राग मानितात त्यांचीं नांवें :- अडाणा , अभिरी , अल्लैया , अहीरभैरव , आसावरी , कानडा , काफी , कामोद , कलिंगडा , कुकुभबिलावल , केदार , कौशी , खट , खमाज , खंबायती , गारा , गुजरी तोडी , गुणकली , गौडमल्लार , गौडसारंग , १ गौरी , २ गौरी , चंद्रकांत , चांडणीकेदार , छायानट , जयजयवंती , जयंत , जयत्कल्याण , जलधरकेदार , जेताश्री , जैमिनीकानडा , जोगिया , जौनपुरी , झिंझूटी , झीलफ , टंकी , तिलककामोद , तिलंग , तोडी , त्रिवेणी , दरबारीकानडा , दीपक , दुर्गा ( १ ), दुर्गा ( २ ), देवगांवार , देवगिरीबिलावल , देवसारख , देशकार , देस , देसगौड , देसी , धनश्री , धानी , नट , नटबिलावल , नटमल्लार , नायकी कानडा , नारायणी , नीलांबरीं , पंचडा , पटदीप , पटदीपिका , पटमंजरी ( १ ), पटमंजरी ( २ ), परज , पहाडी , पीलू , पूरिया ; पूर्या धनाश्री , पूर्वी , प्रतापवराळी , प्रभात , बंगालभैरव , बडहंस , बरवा , बहादुरीतोडी , बहार , बागेसरी , बिंद्रावनी सारंग , बिभास ( १ ), बिभास ( २ ), बिलावल , बिलाखानी तोडी , बिहाग , बिहागरा , भंखार , भटियार , भीमपलासी , भूपाळी , भैरव , भैरवी , मधुमादसारंग , मलुहाकेदार , मांड , मारवा , मालकौंस , मालवी , मालश्री , मालीगौरा , मियांमल्लार , मियांसारंग , मुलतानी , मिरामल्लार , मेघमल्लार , मेघरंजनी , मोटकी , यमनकल्याण , यमनीबिलावल , रागेश्वरी , रामकली , रामदासीमल्लार , रेवा , लंकादहनसारंग , लच्छासाग , ललित , ललित पंचम , लाचारीतोडी , वराटी , वसंत , वसंतमुखारी , शंकरा , शहाणा , शिवभैरव , शुक्लबिलावल , शुध्द कल्याण , शुध्द मल्लार , शुध्द सामंत , शुध्द सारंग , श्याम , श्री . श्रीरंजनी , सर्पर्दा बिलावल , साजगिरी , सामंत सारंग , सावनी कल्याण , सावेरी , सिंधभैरव , हमीर , हंसकंकणी , हंसध्वनि , हिजेज , हिंदोल , हुसेनी कानडा , हेम . श्री , रागोऽथ वसंतश्चभैरवः पंचमस्तथा । मेघरागो बृहनाट किंवा नटनारायण असे सहा पुरुष राग आहेत ( मोल्स्वर्थ कोशांत वरील श्लोक संगीतरत्नाकरांत असल्याबद्दल उल्लेख आहे परंतु उपलब्ध संगीतरत्नाकर ग्रंथांत हा श्लोक आढळत नाहीं ). काव्यांत व पुराणांत यांवर चेतनधर्माचा आरोप केला असून प्रत्येकाला रागिणीनामक सहा ( कांहींच्या मतें पांच ) स्त्रीरूपें मानिलीं आहेत . सामाशब्द -
 पु. १ क्रोध ; संताप ; कोप . २ संस्कृतांत हा शब्द क्रोध किंवा दु : ख , आनंद , क्रोध , इच्छा , हेवा इ० मनोविकार सामान्यतः दर्शवितो . [ सं . ] म्ह० राग खाई आपणांस संतोष खाई दुसर्‍यास . एखाद्याचा राग करणें - ज्यावर आपला राग आहे तो दृष्टीस पडला किंवा त्याची गोष्ट निघाली कीं रागावणें ; त्याचा कंटाळा करणें . एखाद्याला
 पु. १ रंग ; वर्ण ; छटा . २ रंगविणें ; रंग देणें ; रंजन . ३ लाली ; आरक्तपणा . फुल्ल पलाशवनीची होय सखी शोणितार्द्र - तनु रागें । - मोकर्ण १५ . ६ . ४ प्रीति ; आवड . मग द्वेषस्वभावें । नाशतील । - ज्ञा २ . ३३१ . [ सं . राग ; रंज् ‍ ]
०माला   माळा मालिका माळिका - स्त्री . १ गीताचा एक प्रकार ; स्वरांची किंवा अनेक रागभेदांची मालिका ; निरनिराळया रागांत म्हणतां येण्यासारखें गीत . २ किल्ली दिली असतां अनेक रागांचे सूर ज्यामधून निघतात असें यंत्र ; पियानोफोर्ट नामक वाद्यासहि म्हणतात . [ सं . राग + माला ]
०आणणें   एखाद्यास कोपयुक्त करणें ; खिजविणें .
०मालेचीं   नअव . राग गाइले जात असतां त्यांचा प्रभाव काय दिसतो हें ज्या चित्रांवरून दिसतें तीं चित्रें उदा० मेघमल्हार हा राग घेतला तर मोर हर्षभरित होऊन आपला रमणीय पिसारा उभारतो . इ० . - पेशवेकालीन महाराष्ट्र १६१ .
०आणणें   धरणें करणें येणें - एखाद्याविषयीं पोटांत राग धरणें .
चित्रें   नअव . राग गाइले जात असतां त्यांचा प्रभाव काय दिसतो हें ज्या चित्रांवरून दिसतें तीं चित्रें उदा० मेघमल्हार हा राग घेतला तर मोर हर्षभरित होऊन आपला रमणीय पिसारा उभारतो . इ० . - पेशवेकालीन महाराष्ट्र १६१ .
०गिळणें   अतिशय राग आला असतां तो प्रयत्नानें आवरून धरणें .
०रंग  पु. १ गाणें व खेळणें ; खेळ , मौज व ख्यालीखुशाली . २ लक्षणें व चिन्हें ; साधारण स्वरूप , सुमार ( कामांचा , गोष्टीचा ). ३ संभव ; पूर्वसूचना ; बरेंवाईट स्वरूप . पावसाचा रागरंग पहा , तसे निघा . [ राग + रंग ]
०नाकावर   लवकर रागास चढणें ; लवकर चिडणें .
०वाचक  स्त्री. ( संगीत ) ज्या रागामध्यें तान घ्यावयाची असेल त्या रागाच्या जीवभूत स्वरांची तान .
असणें   लवकर रागास चढणें ; लवकर चिडणें .
तान  स्त्री. ( संगीत ) ज्या रागामध्यें तान घ्यावयाची असेल त्या रागाच्या जीवभूत स्वरांची तान .
०मानणें   एखाद्यांबद्दल अढी बाळगणें ; नासपंती दर्शविणें ; नाखूष होणें .
०येणें   रागें भरणें - रागावणें . रागाच्या हातीं जाणें - कोपवश होणें . रागाच्या हातीं देणें - रागाच्या हवालीं करणें ; रागाच्या लहरींत सोडून देणें ( काम , स्वामित्व , उद्देश ) रागानें लाल होणें - क्रोधामुळें अंगाची कांति बदलणें ; भयंकर रागावणें . रागास येणें भरणें पेटणें चढणें - खवळून रागावणें ; चेतणें ; तापणें . रागें भरून घेणें - स्वत : वर दुसर्‍याचा राग ओढवून घेणें . एखाद्याला रागें भरणें - एखाद्यावर आपला राग काढणें . रागणें - सक्रि . रागावणें . रागावणें - अक्रि . कोपयुक्त , रुष्ट होणें . [ राग ] रागिष्ट रागीट - वि . कोपिष्ट , संतापी , तामसी . [ राग ] म्ह० रागिटाची चाकरी तरवारीची धार . रागी - वि . १ राग , मनोविकार असणारा ( तीव्र , आवेशी , आस्थेवाईक , अनुरत , शीघ्रमनोविकारी , सहृदय , रसिक इ० ). २ विषयी ; आसक्त . ३ शोक असलेला . तेथ रागी प्रतिमल्लाचा । - ज्ञा १८ . ४९० . [ सं . राग ] रागीसांड रागीसांडी - स्त्री . विषयत्याग . रागीसांडी - वि . विषयासक्त . रागेजणें रागेणें - अक्रि . ( काव्य राजा ) १ रागावणें . रागेजणें सुदुर्मिळ तेंहि जिचें ज्वालसें गगनिं जावें । - मोसभा ४ . ७४ . २ रंगयुक्त होणें . रंगणें . रागेजली अरुण - कांति विराजवी ते । - नल ९८ . [ राग ] रागेला - वि . रागावलेला . रागेला परी सेवक चित्ता । धुसधुसी मिरवतसे । - नव १४ . १८२ . [ राग ]
०संकर  पु. गातांना एका रागांत दुसर्‍या रागांतील सवर मिश्रित करून गाणें . [ सं . ]
०ज्ञान  न. रागांचें , स्वरांचें किंवा गीताचें ज्ञान . [ सं . ] रागांग राग - पु . ( राग ) शुध्द शास्त्रीय राग . ह्याच्या लक्षणांत सांगितल्याप्रमाणेंच हा गाइला पाहिजे असा कडक नियम आहे . [ सं . ] रागालप्ति - स्त्री . ( प्रबंध ) वर्ण , अलंकार , गमक , स्थाय , ह्यांच्या साहाय्यानें रागाचें पूर्ण स्वरूप दृष्टीस पाडणें व त्यांत रागाचे आविर्भाव व तिरोभाव दाखविणें . [ सं . ] रागालाप - पु . ( प्रबंध ) ग्रह , अंश , न्यास , मन्द्र , तार , अपन्यास , अल्पत्व , बहुत्व , षाडवत्व , औडुवत्व , ह्या रागाच्या विशेषांचें प्रकाशन ज्यांत होतें अशी स्वररचना . [ सं . ] रागिणी - स्त्री . १ मिश्र किंवा पोट राग ; मंजुल स्वर असलेला गायनांतील राग . प्रत्येक रागास रांगिणी सहा अथवा पांच मानिलेल्या आहेत . पुराणांत रागिणी ही रागाची स्त्री असें मानिलें आहे . राग पहा . कांहीं ग्रंथकार रागांचें वर्गीकरण पुरुषराग , भार्याराग . पुत्रराग , स्नुषाराग असें करितात त्यावेळीं कांहीं रागांस भार्याराग म्हणतात . तेव्हां त्यांस रागिणी म्हणून संबोधितात . वस्तुत : राग , रागिणी ह्यांमधील भेद कोणत्याहि ग्रंथकारानें स्पष्ट सांगितला नाहीं . २ विलासिनी , अनुरक्त स्त्री . [ सं . राग ] रागेश्वरी - स्त्री . एक राग . यांत षड्‍ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत ऋषभ व पंचम वर्ज्य . अवरोहांत पंचम वर्ज्य . जाति औडुव - षाडव . वादी मध्यम , संवादी षड्‍ज . गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर .

राग     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
राग  m. m. (fr.रञ्ज्; ifc., or ) the act of colouring or dyeing (cf.मूर्धज-र्°)
colour, hue, tint, dye, (esp.) red colour, redness, [MBh.] ; [Kāv.] &c.
inflammation, [Car.]
any feeling or passion, (esp.) love, affection or sympathy for, vehement desire of, interest or joy or delight in (loc. or comp.), [Up.] ; [Mn.] ; [MBh.] &c.
loveliness, beauty (esp. of voice or song), [Śak.] ; [Pañcat.]
भैरव   a musical note, harmony, melody (in the later system a partic. musical mode or order of sound or formula; भरत enumerates 6, viz., कौशिक, हिन्दोल, दीपक, श्री-राग, and मेघ, each mode exciting some affection; other writers give other names; sometimes 7 or 26 रागs are mentioned; they are personified, and each of the 6 chief रागs is wedded to 5 or 6 consorts called रागिणीs; their union gives rise to many other musical modes), [Bhar.] ; [Saṃgīt.] ; [Rājat.] ; [Pañcat.] &c.
nasalization, [RPrāt.]
a partic. process in the preparation of quicksilver, [Sarvad.]
seasoning, condiment, [Car.]
a prince, king, [L.]
the sun, [L.]
the moon, [L.]

राग     

रागः [rāgḥ]   [रञ्ज्-भावे घञ् नि˚ नलोपकुत्वे]
(a) Colouring, dyeing, tinging. (b) Colour, hue, dye; वचस्तत्र प्रयोक्तव्यं यत्रोक्तं लभते फलम् । स्थायीभवति चात्यन्तं रागः शुक्लपटे यथा ॥ [Pt.1.33.]
Red colour, redness; अधरः किसलयरागः [Ś.1.21;] [Śi.8.15;] [Ki.16.46.]
Red dye, red lac; रागेण बालारुणकोमलेन चूतप्रवालोष्ठमलंचकार [Ku.3.3;5.11.]
Love, passion, affection, amorous or sexual feeling; मलिनेऽपि रागपूर्णाम् [Bv.1.1] (where it means 'redness' also); [Śi.17.2;] अथ भवन्तमन्तरेण कीदृशोऽस्या दृष्टिरागः [Ś.2;] see चक्षूराग also; चरणयुगलादिव हृदयमविशद्रागः [K.142.]
Feeling, emotion, sympathy, interest.
Joy, pleasure.
Anger, wrath; निध्वनज्जवहारीभा भेजे रागरसात्तमः [Śi. 19.34.]
Loveliness, beauty.
A musical mode or order of sound; (there are six primary Rāgas; भैरवः कौशिकश्चैव हिन्दोलो दीपकस्तथा । श्रीरागो मेघरागश्च रागाः षडिति कीर्तिताः Bharata; other writers give different names. Each rāga has six rāgiṇīs regarded as its consorts, and their union gives rise to several musical modes).
Musical harmony, melody; तवास्मि गीतरागेण हारिणा प्रसभं हृतः [Ś.1.5;] अहो रागपरिवाहिणी गीतिः [Ś.5.]
Regret, sorrow.
Greediness, envy; 'रागस्तु मात्सर्ये लोहिता- दिषु' Medinī.; राजकामस्य मूढस्य रागोपहतचेतसः [Mb.7.85.] 54.
The quality called Rajas q. v.
Nasalization.
A process in the preparation of quicksilver.
A king, prince.
The sun.
The moon.
Inflammation.
Seasoning, condiment; [Mb.4.] -Comp.
-अङ्गी, -आढ्या   Rubia Munjiṣṭa (Mar. मञ्जिष्ठा).-अशनिः a Buddha or Jina.
-आत्मक a.  a. impassioned; रजो रागात्मकं विद्धि [Bg.14.7.]
-आयातम्, -उद्रेकः   excess of passion.
-खाडव, -खाण्डव   See रागषाडव; a kind of sweet rice preparation; रागखाण्डवभोज्यैश्च मत्ताः पतिषु शेरते [Mb.7.] 61.8 (com. रागखाण्डवं गुडोदनं पर्पटिकेति वैदर्भाः).
चूर्णः Acasia Catechu or Khadira tree.
red lead.
lac.
red powder thrown by people over one another at the festival called holi.
the god of love.
-छन्नः   
-द्रव्यम्   a colouring substance, a paint, dye.
-दः   cristal.
-दालिः   a kind of pulse (मसूर).
-दृश्   a ruby.
-पट्टः   a kind of precious stone. (-ट्टी) the chinese rose.
-पुष्पः, -प्रसवः   the red globe-amaranth.-बन्धः manifestation of feeling, interest created by a proper representation (of various emotions); भावो भावं नुदति विषयाद्रागबन्धः स एव [M.2.9.]
-युज्  m. m. a ruby.-रज्जुः
-लता  N. N. of Rati, wife of Cupid.-लेखा a streak or mark of paint.
-वर्धनः   (in music) a kind of measure.
-षाडवः   a kind of sweetmeat.
सूत्रम् any coloured thread.
a silk-thread.
the string of a balance.

राग     

Shabda-Sagara | Sanskrit  English
राग  m.  (-गः)
1. Colour, hue, tint. dye.
2. A flection, prepossession, love, desire.
3. Mental affection in general, as sorrow, joy, &c. 4. Envy, impatience of another's success.
5. A mode of music; of which six are enumerated, viz.:--Bhairava, Kausika, Srīrāga, Hindola, Dipaka, and Megha; they are personified in poe- try and mythology.
6. A king, a sovereign.
7. The Raja Gūna, the property or quality of passion.
8. Greediness, cupidity.
9. Colouring, painting, dying.
 f.  (-गी) A sort of grain, commonly Raggy, much cultivated in the south of India, (Eleusine corocana, or Cynosurus corocanus.)
E. रञ्ज् to colour, &c., aff. घञ् .
ROOTS:
रञ्ज् घञ् .

Related Words

कोशल राग   संकर राग   षाड़व राग   बंगाल राग   नाट राग   सिंह राग   शंकर राग   सामंत राग   संकरित राग   दिपक राग   दीपक राग   राग विस्तार   राग हाडप   राग आणणे   सामंत भारती राग   राग   षाडव राग   मिश्र राग   राग गिळणें   सामन्त राग   आंतरीक राग   मुक़ाम राग   राग मनुष्याचा शत्रु आहे   सङ्कर राग   सङ्कीर्ण राग   संकीर्ण राग   शङ्कर राग   मानसीक राग   नाकावर राग असणें   जंगला राग   कमोद राग   मुकाम राग   योगिया राग   मनोहर राग   राग दरबारी   सांवत राग   मूर्खाला उपदेश केला, राग आला त्याला   मनातील राग   पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता   राग करणें   राग द्वेष नाहीं मना, तो महानुभाव म्हणा   पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग   चांगले नरा राग येतो, क्षणमात्रें दूर होतो   राग आणि मांग सारखाच   नाल्ला राग कोयतेकडेन्‌ धन्ना   नाल्ला राग फातराकडेन धटना   राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्‍यास   रिकामा गडी भागला आणि ज्याचें नाहीं काम केलें त्याला राग आला   तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता   डोक्‍यांत राग घालणें   कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें   स्नेह राग   जङ्गलारागः   मुकामरागः   स्नेहरागः   साँवत   गोवि राग   गौड राग   गौड़ राग   चंद्रबिंब राग   चंद्रभवन राग   चंपक राग   चक्रधर राग   सामन्त भारती राग   सामन्त सारंग राग   सामन्तसारंग राग   सारंग राग   सालंक राग   सिंदुरा राग   सिंधु राग   सिंधुरा राग   सिंधूरा राग   सिन्धु राग   हाडी राग   हाड़ी राग   हिंडोल राग   हिंडोला राग   हिंदोल राग   हिडोल राग   हिन्डोल राग   हिन्डोला राग   हिन्दोल राग   हिल्लोल राग   हेम्ना राग   सुहा राग   सूहा राग   सोरठ राग   सहा राग   साँवत राग   गांधार राग   गाराकानडा राग   गुंड राग   गोंड राग   गोंड़ राग   आभीर राग   आशा राग   जौनपुरी राग   अति राग भीक माग त्याहून राग देशत्याग   खरें बोलावें तर बापाला राग येतो   खोखर राग   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP