Dictionaries | References

पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग

   
Script: Devanagari

पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग

   एक मनुष्य पाहुणा असतां दुसरा पाहुणा आला म्हणजे आपल्या आदरातिथ्यांत वांटेकरी होणार म्हणून पहिल्या पाहुण्याला दुसर्‍याचा राग येतो व एकाच्या ठिकाणीं दोन पाहुण्यांची उठाबस करावी लागणार म्हणून यजमानास दोघांचाहि राग येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP