Dictionaries | References

नाल्ला राग कोयतेकडेन्‌ धन्ना

   
Script: Devanagari

नाल्ला राग कोयतेकडेन्‌ धन्ना     

(गो.) नारळाचा राग कोयत्यापुढें टिकूं शकत नाहीं. प्रत्येकाचें कांहींना कांहींतरी मर्मस्थान असतेंच. केवढाहि उन्मत्त मनुष्य असो. तिथें पोंचला कीं तो नांगी टाकतोच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP