Dictionaries | References

राग आणि मांग सारखाच

   
Script: Devanagari

राग आणि मांग सारखाच

   राग हा मांगाइतकाच घातक असतो. मनुष्य रागावला म्हणजे त्यास तारतम्य राहात नाहींतो प्रसंगीं क्रुरपणाचीं कृत्यें करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP