Dictionaries | References

आणि

   { āṇi }
Script: Devanagari

आणि     

आणि (मांडव्य) n.  मांडव्य ऋषी का नामान्तर ।

आणि     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āṇi conj And. In popular and rapid speech आणि is contracted into न.

आणि     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
conj   And.

आणि     

उअ . आणखी ; व ; शिवाय ; आणिक . [ सं . अन्य ]

आणि     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आणि  m. m. (cf.अणि) the pin of the axle of a cart, [RV. i, 35, 6; 63, 3] ([‘battle’ [Naigh. ii, 17] ]), and v, 43, 8
the part of the leg just above the knee, [Suśr.]
आणि  mf. mf. a linch-pin, [L.]
the corner of a house, [L.]
a boundary, [L.]

आणि     

आणि [āṇi]  m. m., f. [अण्-इण्-स्त्रियां वा ङीप्]
The pin of the axle of a cart, the linch-pin आणिं न रथ्यममृताधि तस्थुः [Rv.1.35.6.]
The part of the leg just above the knee (जानुन ऊर्ध्वमुभयतस्त्र्यङ्गुलमणिर्नाम Suśr.)
The corner of a house.
A boundary, limit.
The edge of a sword.

आणि     

Shabda-Sagara | Sanskrit  English
आणि  mf.  (-णिः)
1. The edge of a sword.
2. The pin of the axle of a cart.
3. A limit, a boundary.
E. अण to sound, इन् affix, the pen. long; also अणि.
ROOTS:
अण इन् अणि

Related Words

अधोपरी जोडलें आणि पिढीजात तोडलें   उठणाराचे उठते आणि कोठवळ्याचें पोट दुखतें   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   अनुभव आणि लीनता वागवी भय मर्यादशीलता   आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज   अजाण आणि आंधळें बरोबर   गरीबास पोरें आणि काजर्‍यास फळें   कनक आणि कांता (अनिष्‍टास कारण)   कपाळाला आठी, आणि तोंडाला मिठी   करील ते कारण आणि बांधील ते तोरण   एक हंडी उतरविणें आणि दुसरी हंडी चढविणें   ओठांत एक आणि पोटांत एक   क्रोध मत्‍सर जीवित्‍वनाश, चिंता आणि वृद्धदशेस   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल   आधी नागवला आणि मग सावध झाला   अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ   कार्यांत मुलांचे आणि गुरांचे हाल   उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा   उभ्यानें मुतावें आणि उपाध्यास पुसावें   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   आणि पांगुळेहि माणितला   उराचें खुराडें आणि चुलीचें तुणतुणें   उडाऊ आणि व्याजखोर, उंदरास जसे मांजर   कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्‍यावर   (एखाद्यांत आणि) स्वर्गात दोन बोटें अंतर उरणें   कुठे राजा भोज आणि कुठे गंगु तेली   आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे   आकाशतले तारेहि मोजावयाचे आणि वाटहि चालावयाची   अफीण भुताटकी गांजा बेदरकार आणि दारु मागे जुते पैजार   गरीब गाय, आणि पोटांत पाय   कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर   उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें   आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा   अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   आपण विईना आणि सवत साहीना   आगरांत गेला आणि पांगारा आणला   आणि   सेबी   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   लंगा आणि मंगनियार   विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री   दादरा आणि नगर हवेली   वन आणि पर्यावरण मंत्रालय   सोनें आणि सुगंध   लाहौल आणि स्पिति जिल्हा   फुकटचें आणि ऊन ऊन   पंजाब आणि सिंध बँक   साओ टोमे आणि प्रिन्सिप   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   माहिती आणि प्रसारण मंत्री   नणंद आणि कळीचा आनंद   चूल आणि मूल   नियंत्रक आणि महालेखापरीक्षक   दगड (आणि) धोंडे   अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी   अंगांत भरजरी अंगरखा आणि पायाला उन्हाचा तडाखा   अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा   अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   अंगीं पांडित्याचा थोरपणा आणि मुधाला मुळमुळपणा   अंतीं धर्म जय आणि पापक्षय   अंधळा रोजगार आणि मिंधा संसार   अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला   अंधळ्यापुढें लाविला दिवा आणि बहिर्‍यापुढें गाइलें गीत   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   अंधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला   अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार   अकरा देव आणि उतावळीची पूजा   अकिती आणि सणाची निचिती   अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची   अचाट बुद्धि आणि विलक्षण कल्पना   अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मागवावी   अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मिळवावी   अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मेळवावी   अचाटाच्या पचाटा आणि बापशेटीचा बकाटा   आठ पुरभय्ये आणि नऊ चुली   आठ पुरभय्ये आणि नऊ चौके   आठशें आड आणि नऊशें चहाड   आठशें लष्कर आणि नऊशें न्हावी   आडभिंतीची पडभिंत, पडभिंतीचा पोपडा, आणि त्यांतून निघाला खेंकडा   आडांतला बेडूक, आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो   आणितो उसनवारी आणि मिरवितो जमादारी   आदौ वेश्या ततो दासी पश्र्चात् भवति कुट्टिनी (कुंटिणि) (आणि नंतर वैदीण)   आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी   आधार नाही गे नारी आणि फिरते दारोदारीं   आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार   आधींच दुराचारी आणि स्त्रीराज्यांत कारभारी   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   आधी तेली आणि मग दुनिया झाली   आधी द्यावें आणि मग घ्यावें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP