Dictionaries | References

धांवत जाणें आणि पळत येणें

   
Script: Devanagari

धांवत जाणें आणि पळत येणें

   अगदीं लवकर जाऊन येणें. “जिजाऊः
   (हंसत) अरे धांवतोस कां? रायबाः
   धांवत जातों आणि पळत येतों बाईसाहेब!"
   शिसं ११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP