Dictionaries | References ख खटींखापरी जाणें Script: Devanagari See also: खटींखापरी मिळणें , खटींखापरी लागणें Meaning Related Words खटींखापरी जाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. आजारामुळे अंग घाणेरडे, खरबरीत होणेंरुग्णावस्थेत अंग रुक्ष होणें, त्याचा नरमपणा जाणें. २. (ल.) संपुष्टात येणेंनष्ट होणेंनाहीसे होणेंउधळणेंधुळीस मिळणें (धनदौलत वगैरे). ३. इमारत वगैरे जमीनदोस्त होणेंपार नाहीसे करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP