Dictionaries | References

पुडीस जाणें

   
Script: Devanagari
See also:  पुडीस बोलावणें

पुडीस जाणें     

संन्याशाच्या जेवणास पुडी म्हणतात. यावरुन संन्याशानें जेवणास जाणें
त्यास जेवणाचें आमंत्रण देणें. ‘वृद्ध संन्यासी हरण्याच्या कातडयाचे जोडे पायांत घालून ओवळे न होतां पुडीस जातात.’
आगरकर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP