Dictionaries | References

कानावरून जाणें

   
Script: Devanagari
See also:  कानाआड जाणें , कानाऊत जाणें , कानामागें जाणें

कानावरून जाणें     

कानाजवळून बंदुकीची गोळी गेली म्‍हणजे जसा थोडा धक्‍का बसतो त्‍याप्रमाणें, १. कान चाटून जाणें
उपदेश, बोध, ताकीद वगैरेचा योग्‍य उपयोग न होणें
जवळ जवळ अंगावर शेकणें. २. ( ल.) किंचित्‌ धस लागणें
कानी पडूनहि व्यर्थ जाणें.
थोडाफार चट्टा बसणें. ३. ऐकलेले असणें
कळलेले असणें
माहीत असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP