Dictionaries | References

उठून जाणें

   
Script: Devanagari

उठून जाणें     

१. आपण होऊन निघून जाणें. २. रागानें किंवा निषेध दर्शविण्यासाठी निघून जाणें. ३. परपुरुषाबरोबर निघून जाणें. ‘खरेच का रूपमाया सेनापति उठून गेल्या.’ -बाय ४.३. ४. विवाहाकरितां वधूवरांपैकी कोणी तरी आपला गांव सोडून प्रतिपक्षाच्या गावी जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP