Dictionaries | References

भरावर जाणें

   
Script: Devanagari

भरावर जाणें     

केवळ आबांत जाणें
स्वतःच्या सामर्थ्यावर वाजवीपेक्षां जास्त विश्वास ठेवून वागणें
होडीस पेटणें. ‘ दादासाहेब आपले भरावर गेले. तो दुर्ग असाध्य सलाबत. ’ -भाब ३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP