Dictionaries | References

दिशेस जाणें

   
Script: Devanagari

दिशेस जाणें     

बर्हिदिशेस, परसाकडेस जाणें. ‘ प्रात: कालचे घटका रात्रौ उठोन दिशेस जाऊन पादप्रक्षालन मुखप्रक्षालन करून.’
कव्ये. ३९३. ‘ आज दोन वेळ दिशेस जावें लागल्यामुळें दोन स्नानें घडलीं.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP