Dictionaries | References प पुडीस बोलावणें Script: Devanagari See also: पुडीस जाणें Meaning Related Words पुडीस बोलावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 संन्याशाच्या जेवणास पुडी म्हणतात. यावरुन संन्याशानें जेवणास जाणेंत्यास जेवणाचें आमंत्रण देणें. ‘वृद्ध संन्यासी हरण्याच्या कातडयाचे जोडे पायांत घालून ओवळे न होतां पुडीस जातात.’आगरकर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP