Dictionaries | References

टिळा

   
Script: Devanagari

टिळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The sectarial mark made with colored earths or unguents upon the forehead: also a mark drawn with any pigment upon the belly, arm &c. 2 An instrument to stamp or impress the sectarial line upon the forehead. टिळा टोपी करणें To trick one's self out with all the badges and insignia of sanctity. 2 To trick out one's self buckishly; to adonize. टिळा वेशीस लावणें To invite all the people of all castes of a village.

टिळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The sectarial mark made with coloured earths or unguents upon the forehead.
टिळा टोपी करणें   To trick one's self out with all the badges and insignia of sanctity. To trick out one's self buckishly.
टिळा वेशीस लावणें   To invite all the people of all castes of a village.

टिळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कपाळावर गंध, गोपीचंदन, कुंकू इत्यादींची लावलेली खूण   Ex. युद्धावर निघालेल्या मुलाला आईने टिळा लावून ओवाळले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया   Ex. वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

टिळा

  पु. टिकला अर्थ १ पहा ; पोट , हात इ० वरील गंधाचे ठिपके . २ कापाळावर गंध लावण्याचा नाम , यंत्र , छाप . [ सं . तिलक ] ( वाप्र . )
०करणे   राज्यावर बसविणें . कीं तुम्हांसी टिळा करूं सुदिनीं । - कथा ३ . १७ . २० .
०टोपी   पवित्रपणाचा बाह्य देखावा करणें ; नटून थटून सुशोभित होणें .
करणें   पवित्रपणाचा बाह्य देखावा करणें ; नटून थटून सुशोभित होणें .
०वेशीस   गांवांतील सर्व जातीस जेवावायास बोलावणें . सामाशब्द -
लावणें   गांवांतील सर्व जातीस जेवावायास बोलावणें . सामाशब्द -
०विडा  पु. पाटलाचा एक हक्क . टिळेडोळे - पुअव . १ कणकेच्या किंवा मातीच्या मुखवटयावर गंध व डोळे काढणें . २ नट्टेपट्टे ; थाटमाट ; नखरेबाजी . टिळेपट्टे , टिळेमिळे - पुअव . सर्व प्रकारच्या नखर्‍यांना व्यापक शब्द . ( क्रि० करणें ; होणें ). म्ह० टिळेपट्टे नायकाचे घरांत हाल बायकांचे . टिळेफाटे - पुअव . ( उपहासानें ). बायकांच्या कपाळावरील लांबटभलें मोठें कुंकू . टिळयाचा धनी - पु . मुकदम ; टिक्याचा धनी पहा .

टिळा

   टिळा करणें
   टिका पहा. राज्‍यावर बसविणें. राज्‍यावर बसवितांना गंधाचा टिकला लावतात त्‍यावरून. ‘की तुम्‍हांसी टिळा करूं सुदिनी।’ -कथा ३.१७.२०.
   वेशीस लावणें
   आमंत्रण करतांना ज्‍यास आमंत्रण करावयाचे त्‍यास अक्षता देतात
   त्‍याप्रमाणें गंधाचा टिळा लवण्याचाहि प्रघात आहे. त्‍यावरून वेशीस गंधाचा टिळा लावून सर्वांस आमंत्रण करणें
   गांवातील सर्व लोकांस जेवावयास आमंत्रण करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP