Dictionaries | References

उटी

   
Script: Devanagari

उटी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तामिलनाडूक आशिल्लें एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ   Ex. उटी एक मनभुलयणें दोंदराळ स्थळ
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marउटी
urdاُوٹی , ادُھگ منڈلم

उटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   uṭī f smearing the body with a composition of sandal and other fragrant ingredients. v कर. 2 The composition for this purpose. v लाव. Ex. ज्याचे आंगीं मृगमदाचि उटी ॥ तो काकविष्ठा न पाहे दृष्टि ॥ 3 A stone &c. placed under a wheel to scotch it. 4 R rice-straw or grass stacked around a post.

उटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  smearing the body with a composition of sandal and other fragrant ingredients; the composition for this purpose.

उटी

उटी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तमिळनाडूमधील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ   Ex. ह्यावर्षी आम्ही उटी फिरायला जाऊ.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokउटी
urdاُوٹی , ادُھگ منڈلم
   see : उटणे

उटी

  स्त्री. चाकाची गति बंद करण्यासाठीं जो दगड लावतात ती उटा , ऊट पहा .
  स्त्री. उटणें पहा .
  स्त्री. तेज ; माहात्म्य . ( क्रि० उतरणें ). सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । - ज्ञा ९ . ३२८ . तीर्थांची उतरली उटीं । - एभा ११ . ७४५ . उतरल्या तीर्थाचियां उटीं । - एभा १ . ३०८ . ऊत पहा .
  स्त्री. ( कु . ) उडवी ; एक स्तंभ पुरुन त्याचे भोंवतालीं तृण वगैरे वरपर्यंत येईल अशी रचना ; गवताची गंजी . [ सं . उट = गवत ]
   सुवासिक द्रव्यापासून तयार केलेला पदार्थ ( चंदनादिक ). ( क्रि० करणें ).
०उतरणें   महत्पदापासून भ्रष्ट होणें .
   उटण्याचा लेप . ( क्रि० लावणें ). तो जैसा काळलोहें डवरिला । नातरि प्रलैआंधकार उटी ओळघैला । - शिशु ९९९ . उटी चंदनाची शरीरा दुपारी । - कमं १०२ . आंगीं शेंदुराची उटी । - गणपतीची भूपाळी ३ . [ सं . उद्वर्तन - उद्वर्ति - उवट्टि - ऊट्टी - उटी . - भाअ १८३२ . का . उटणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP