Dictionaries | References

उकलणें

   
Script: Devanagari

उकलणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To disentangle, unravel, undo, unwind, untwist; to disengage, loosen, free from. 2 To split or slit open. 3 fig. To expound, explicate, explain.
   To disentangle or become clear; to unwind, untwist, come undone. 2 To expand, open, gape--a bud, the earth, a ripe fruit, a plank, the teeth.

उकलणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   disentangle, loosen. split. expound.
 v i   unwind; open.

उकलणें

  न. ( विणकाम ) रेशीम वगैरे उकलण्याची आटणी .
   उ . क्रि .
   सैल करणें ; उलगडा करणें ; गुंतागुंत काढणें ; मोकळा करणें . देव्हूडियां वेणिआं उकलैलियां । उधवटां गांठीं सूटलियां । - शिशु ७१६ . सावध व्हा कंठीं यमपाश कसे घालितां अहा ! उकला । - मोसभा ५ . ११ .
   फोडून निराळें करणें ; दुफळी करणें ; फोडणें ; चिरणें ; निराळा करणें ; ( गो . ) उकलास पहा .
   ( ल . ) विवरण करणें ; स्पष्ट करणें ; फोड करुन सांगणें . उकलूं जाणे अंतर । प्राणीमात्राचें । - दा १४ . ७ . १२ .
   सुटका करणें ; मुक्त करणें . संसारीं गुंतोन काये । उकलवी ऐसें ह्रदयें । तो सत्वगुण । - दा २ . ७ . ४३ . - अक्रि .
   स्पष्ट होणें ; उघडणें ; मोकळी होणें ; सुटणें . अंगीं उटी दिसे सुढाळकीं इंदुबिंब उकललें निर्मळ । - ह ७ . ११ .
   उलणें ; उमलणें ( जमीन , फूल , कळी , दांत वगैरे ). उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंचि तिखें । - ज्ञा १५ . १८५ . [ सं . उत्कल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP