Dictionaries | References

विकासन

   
Script: Devanagari
See also:  विकास

विकासन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   opening, expanding.

विकासन

   पुन . १ उमलणें ; विकसन पहा . २ प्रफुल्लितपणा . विकासें रवीतें उपजवी । - ज्ञा १८ . २७६ . ३ विस्तार ; वाढ ; परिणति . जो विकासाहीवरी उरता । - ज्ञा १५ . ५४९ . [ सं . ] विकासणें - अक्रि . १ उमलणें ; फुलणें ; उकलणें . प्रेमें विकासलीं कमळें शुध्द । - एरुस्व ३ . ६ . २ शोभणें . वात्सल्य मोठें तुजला विकासे । - सारुह १ . ३ . ३ परिणति होणें ; प्रगति होणें . [ विकास ] विकासवाद - पु . १ अनुक्रमानें होणारी वाढ ; गुणोत्कर्ष ; गुणपरिणामवाद . - गीर १६९ . २ प्राणी हीन कोटीपासून उच्च कोटीप्रत जातात असें मत . उत्क्रांतिवाद ( डार्विनाचा ). ( इं . ) एव्होल्यूशन . [ सं . ] विकासित - वि . उमललेला ; उकललेला ; विकसित . [ सं . ] विकासी - वि . प्रफुल्लित करणारें किंवा होणारें . सूर्य - चंद्रविकासी कमल . [ सं . ]

विकासन

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वि-°कासन  mfn. mfn. causing to blow or expand, [Kāv.]
ROOTS:
वि °कासन
वि-°कासन  n. n. developing, [Śaṃk.]
ROOTS:
वि °कासन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP