Dictionaries | References

उधडणें

   
Script: Devanagari

उधडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

उधडणें     

उ.क्रि.  
  1. उसवणें ; उकलणें ; फोडणें .
  2. ( साल , कांठ वगैरे ) फाडणें ; चिंधड्या ; चिरफळ्या करणें . मधें उधडिला तडतडाटें । - मुसभा ७ . ५५ .
  3. ( ल . ) धुडकावणें ; हांकलणें ; उच्चाटन करणें . उधडिला सिंह कोल्ह्यांनीं । - संग्रामगीतें ८१ .
  4. ( व . ) ( चांभारी ) मेलेल्या जनावराचें कातडें काढणें . महारांनीं तें जनावर उधडलें . [ सं . उद + धृ - प्रा . उध्दडन ; म . उ + धड ; हिं . उधडना ; म . उद्वरण = उधडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP