Dictionaries | References

उसवणें

   
Script: Devanagari
See also:  उसविणें

उसवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To open in the seam. Pr. उसवलें त्यास शिवील पण निसवलें त्यास काय करील? 2 R To subside or be reduced--a swelling.

उसवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Open in the seam. Subside.

उसवणें     

उ.क्रि.  
क्रि.  ( राजा . ) सूज उतरणें , ओसरणें . [ सं . उत + श्वि = सुजणें , वाढणें ]
शिवण काढून टाकणें ; टाके उलगडणें ; दोरा काढणें ; उधडणें ( शिवण्याच्या उलट क्रिया )
( कों . ) घरावरील शिवलेलें गवत काढून टाकणें . [ सं . उत + सिव = शिवणें ] म्ह०१ उसवलें त्यास शिवील पण निसवलें त्यास काय करील .
उसवल्याला दोरा , निसवल्याला वारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP