Dictionaries | References

विकसणें

   
Script: Devanagari

विकसणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To open, expand, bloom, blow.

विकसणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Open, blow.

विकसणें     

अ.क्रि.  उमलणें ; उकलणें ; खुलणें ; फुलणें . [ सं . विकसन ] विकसन - न . उमलण्याचा व्यापार . [ सं . ] विकसित - वि . उमललेलें ; प्रफुल्लित . विकसित लोचनपंकज ज्याचे जननी म्हणे हें चिपडें । - मध्व . [ सं . ]
०दृष्टि  स्त्री. ( नृत्य ) वरच्या पापण्या वर व खालच्या खालीं ठेवणें व बाहुल्या स्थिर ठेवणें . गर्व , राग , क्रूरपणा इ० चा दर्शक हा अभिनय आहे . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP