Dictionaries | References

घूस

   
Script: Devanagari

घूस

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  चूहे की तरह का पर उससे बड़ा एक जन्तु   Ex. शिकारी कुत्ता घूस पर झपटा और उसको लहूलुहान कर दिया
ONTOLOGY:
लघु स्तनपायी (Lesser Mammals)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধেড়ে ইঁদুর
kasٲنہٕ چِو
marघूस
urdگھوس , ایک قسم کابڑاچوہا , گھونس
   see : रिश्वत

घूस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

घूस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The bandicote rat, Mus Malabaricus or giganteus. 2 applied to a very black female, as काळा मांजर is of a very black male.
   ghūsa f W The chaff and dust of grain which fly off in winnowing.

घूस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The bandicote rat. applied to a very black female.

घूस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उंदराच्या जातीचा पण उंदरापेक्षा मोठा प्राणी   Ex. कोठारात घुशीने बिळ केले आहे
ONTOLOGY:
लघु स्तनपायी (Lesser Mammals)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধেড়ে ইঁদুর
hinघूस
kasٲنہٕ چِو
urdگھوس , ایک قسم کابڑاچوہا , گھونس

घूस

  स्त्री. ( कु . गो . ) पाखडतांना धान्यांतून निघणारें , उडणारें भूसकट , माती इ०
  स्त्री. १ उंदराच्या जातीचा पण उंदरापेक्षां मोठा प्राणी ; कांसदन बांधावें कीं त्यांत पुढें बिळें करिल घूस । - मो स्फुट आर्या २ ( नवनीत ) पृ . २५४ . २ ( उप . ) अतिशय काळया वर्णाची स्त्री ( अतिशय काळया पुरुषास काळा मांजर असें म्हणतात ). ( अव . ) घुशी . [ सं . गृहेशया ; हिं . घूस ] घुशीचा सांपळा - पु . १ घुशी पकडण्याकरितां केलेला पिंजरा . २ ( ल . ) ( एखाद्यास ) संकटांत , पेचांत आणण्याकरितां रचलेला डाव , व्यूह . हा घुशीचा सांपळा कसा तयार केला गेला हें गूढ उकलणें कठीण नाहीं . - केळकरकृत टिळकचरित्र खंडभागपृ . १० .

घूस

   घुशीचा सांपळा
   १. घूस पकडावयास केलेला पिंजरा. २. एखाद्यास पेचात धरण्याकरितां रचलेला व्यूह
   कट
   डाव. ‘हा घुशीचा सांपळा कसा तयार केला गेला हे गूढ उकलणें कठीण नाही.’ -टिळक चरित्र. ३.६.१०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP