Dictionaries | References

रट्या

   
Script: Devanagari
See also:  रट्टा , रट्ट्या

रट्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v मार. 4 Applied freely, whether as s m or as a ind, to coarse, gross, or clumsy things. 5 as s m or as a ind Anything vast and monstrous, or extraordinarily plentiful, or overbearingly excessive; as रट्टा भाकर -वासा -पाऊस -ऊन्ह -घोडा -सांप -घूस- मांजर -झाड -फौज -पीक -शिपाई -कारकून -मल्ल. 6 A crushing throng or dense press.

रट्या     

 पु. 
टोला ; तडाखा ; जोराचा धक्का ; धबका . ( क्रि० मारणें , लगावणें , बसणें , लागणें ).
( कामाचा ) नेट किंवा दडपण . ( काळजीमुळें मनावर दाब . ( क्रि० पडणें , बसणें ).
मुसंडी , ( लहान अरुंद मार्गानें जातांना ) ( क्रि० मारणें )
ओबडधोबड , विद्रूप वस्तु .
अवाढव्य , अचाट राक्षसी खच ; ढिगारा ( वस्तूंचा ).
अतिशय दाब अगर चिरडून टाकण्यास समर्थ असा धक्का . [ ध्व . ] रट्टे , घट्टे , खाणें पडणें - सराव होणें ; टक्केटोणपे खाणें . रट्टे , रट्टा , देणें - हातानें मारणें ; तडाखा मारणें . रट्टावून - क्रिवि . रेटून ; भक्कम ; पूर्ण . स्टेशन अद्यापि रट्टावून कोसभर आहे . मघाशीं रट्टावून जेवलों , आतां भूक नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP