Dictionaries | References

उमलणें

   
Script: Devanagari

उमलणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To open or expand--a bud or flower. 2 To open and fall to pieces, to slack--quicklime, earth &c. on being moistened: to loosen--caked dirt on a cloth &c.: to swell and split--grains steeped in water. 3 fig. To expand or be exhilarated--the mind.
   through steeping them.

उमलणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   open or expand.

उमलणें

 अ.क्रि.  
   विकासणें ; फुलणें . तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥ - ज्ञा १५ . ६ .
   भेग पडणें ; फुटणें ; उकलणें .
   सैल होणें ; विरघळणें ( कपड्यावरचा मळ , चुन्याची कळी , मातीचें ढेंकूळ वगैरे ). वरचें खरकटें उमललें म्हणजे मग भांडें घांस .
   फुगणें ; लाही व्हावयाजोगें फुलणें . ( भिजत घातलेलें धान्य वगैरे );
   प्रफुल्लित होणें ; उल्हासयुक्त होणें ( मन वगैरे ).
   प्रकट होणें ; उत्पन्न होणें . परी येकी केधवां गेली । शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढअभ्रें । - ज्ञा १५ . १२५ . - उक्रि .
   उचलणें ; उखळणें ( वाकवून घट्ट बसविलेलें खिळ्याचें टोंक वगैरे ).
   सुटें करणें ; उघडणें ; खोलणें ( कोयंड्याची मिळविलेलीं दोन टोकें वगैरे ).
   क्षार लावून तापवून सांधणें , एकत्र करणें ( सोन्याच्या दागिन्याचीं टोकें ).
   सोलणें ; मोकळें करणें ; काढून टाकणें ( धान्य भिजवून त्याचीं सालें वगैरे ). [ सं . उद + मील - उन्मीलन ; प्रा . उम्मीलण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP