Dictionaries | References भ भांडें Script: Devanagari Meaning Related Words भांडें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आयदन भांडें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 भांडें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A vessel. Fig. A cannon. The bed of a river. भांडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ तोफ . २ गलबत ; नाव ; बोट ; तारूं . ३ बांधलेली विहिर असल्यास त्या विहिरींएंक पात्र . न. ( धातु , माती , लांकूड ; दगड इ० चें ) पात्र ; पातेलें ; तपेली ; मडकें इ० .( ल . ) तोफ . तैसींचि आत्मानुसंधानाचीं भांडीं । बुरुजोबुरुज ठेविलीं अति कडाडीं । - स्वादि १० . २ . ७ .नदीचें पात्र .प्रसूतीनंतर किंवा कांहीं रोगानें बाहेर येणारा जननेंद्रियाचा भाग ( विशेषतः पशूंचा ).नगारा , पडघम इ० चें गंगाळ , पडगा .( ना . व . ) दागिना ; अलंकार . मुलीच्या अंगावर पंचवीस तोळ्यांचीं भांडीं आहेत .( व . ) शेतीच्या कामांतील वस्तु .( व . ल . ) विहीर . [ सं . भांड ]०फुटणें ( ल . ) गुह्य फुटणें ; उघड होणें ; अब्रू जाणें .( कु . ) पुष्कळ जुलाब होणें ; कोठा फुटणें .०बाहेर - प्रसूतिसमयीं पशु इ० च्या जननेंद्रियाचा भाग बाहेर येणें ; आंग बाहेर येणें ; भांडीं डागणें - तोफेस बत्ती लावणें . ... सदरसरनोबत , हवालदार यासीं बंदुकीचा व भांडीं डागायाचा अभ्यास असावा . - मराआ ३३ . भांड्याच्या तोंडीं , मुखीं उडविणें - तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारणें . कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७२ . - शारो १९३ . भांड्यास भांडें लागणें - शेजार्याशेजार्यांत मतभेद , तंटे इ० होणें . भांडींकुंडीं - नअव . भांडीं व इतर संसारोपयोगी सामानसुमान ( समुच्चयानें ).येणें - प्रसूतिसमयीं पशु इ० च्या जननेंद्रियाचा भाग बाहेर येणें ; आंग बाहेर येणें ; भांडीं डागणें - तोफेस बत्ती लावणें . ... सदरसरनोबत , हवालदार यासीं बंदुकीचा व भांडीं डागायाचा अभ्यास असावा . - मराआ ३३ . भांड्याच्या तोंडीं , मुखीं उडविणें - तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारणें . कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७२ . - शारो १९३ . भांड्यास भांडें लागणें - शेजार्याशेजार्यांत मतभेद , तंटे इ० होणें . भांडींकुंडीं - नअव . भांडीं व इतर संसारोपयोगी सामानसुमान ( समुच्चयानें ). Related Words अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे भांडें भरताचें भांडें कांचेचें भांडें काचेचें भांडें भरिताचें भांडें भांडें खरवडणें भांडें पाणी भांडें फुटणें निमित्ताचें भांडें भांडयाला भांडें लागावयाचेंच भांडयाला भांडें लागेलच लागेल भांडयास भांडें लागणें भांडें बाहेर येणें फाटकी चोळी, फुटकें भांडें ताकाला जाऊन भांडें लपविणें राजाचें फुटलें भांडें त्यांतून पाणी गळतें भांडयास भांडें लागलें कीं आवाज व्हावयाचा pot चारुळें कट्टो कडनाळ ऐदान कोदया भांडॉ ठोमन सागरा भांडुली अनहर कडवली कथाल बिंदूल मोदकपात्र बिंदलॉ मर्दवाण शरावी आफ्ताबा अदमणा गुलदस्ता उदाणी उदाणें कथलें कलपरटें अविरजी एळणी ओळंबळणें घल्ळ हुळहुळी झावा बुनगुलें मालटी चाळवट चावलीन चिंबु तस्तकी झूटाबर्तन येळणी बासणें मिरियान तपलें सखल दवरप बालडी आधल आरोशापारोशानें आवर्तनी अन्नपूर्णी खुनकी खोंडवा खोंडवें उपडहंडी उपडहांडी उरवळी उळंबळणें आशेभाण कचीकाइ अरोसापारोसा उसपणें कोठपो कुडला कुल्डा घंघाळ चकनळचें सोराळें बहुगुणें बुचबुचावणें बुचबुचाविणें झाकणा झिणा छेंदणें बगुणां बगुणें झोंबा टिनपाट वेंडा पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा सतल सतलें सताल सतालें आयदान घुसळण आयदण आयदाण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP