Dictionaries | References

बालडी

   
Script: Devanagari
See also:  बालटी , बालदी

बालडी

  स्त्री. 
   गलबतावर उपयोगांत आणतात तें चामड्याचें - पाणी उपसण्याकरतां भांडें .
   पाणी काढण्याकरतां किंवा ठेवण्याकरतां उभट आकाराचें - कडी असलेलें भांडें ; निराळ्या आकाराचें गंगाळ ; बादली ; बकेट . [ इं . बकेट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP