Dictionaries | References

उसपा

   
Script: Devanagari
See also:  उसपण , उसपणी

उसपा     

स्त्रीपु .
काढून टाकणें ; बाहेर काढणें उपसणी , उपसा . ( होडींतील , डबक्यांतील पाणी , भांड्यांतील दूध , तूप , तेल वगैरे ).
कोरडें , रिकामें करणें ( बालडी , चमचा , पळी , टोपली , हात वगैरेच्या साहाय्यानें ).
बाहेर काढणें , वर काढणें ; मोकळे करणें ; उघडें करणें . ( म्यानांतून तरवार , गवसणींतून , आच्छादनांतून वस्तु वगैरे ). [ सं . उत + सृप ] वाक्प्रचार - १ अंगावर उपसणें = रागावून टाकून बोलणें , धावून जाणें .
काम - धंदा उसपणें = काम धंदा उरकणें , पार पडणें , संपविणें .
शिंग उसपणें = शिंगें उगारणें , शिंगें उगारुन मारावयास धावणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP