Dictionaries | References

भांडयास भांडें लागलें कीं आवाज व्हावयाचा

   
Script: Devanagari

भांडयास भांडें लागलें कीं आवाज व्हावयाचा

   एका घरांत असणारें किंवा शेजारी शेजारी यांमध्यें एखादे वेळीं तंटाभांडण व्हावयाचेंच, त्याला महत्व देऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP