Dictionaries | References

हिमटें लागलें वाढूं, आणि खादाड लागलें रडूं

   
Script: Devanagari

हिमटें लागलें वाढूं, आणि खादाड लागलें रडूं

   जेवण्याच्या वेळीं जर कंजूष, हिमटया माणसाकडे वाढावयास दिलें तर खादाड माणसास उपाशीं राहण्याची पाळी यावयाची. कंजुष माणसाकडून अधाशी माणसाची तृप्ति कशी होणार ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP