Dictionaries | References उ उराचें खुराडें आणि चुलीचें तुणतुणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उराचें खुराडें आणि चुलीचें तुणतुणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्याचे दारिद्य्र दाखविण्यासाठी योजतात. खावयास न मिळाल्यामुळे उराच्या सर्व बरगड्या साफ दिसू लागणें व पोट खपाटीस गेलेले असणें आणि चुलीत विस्तव घालावयाचा प्रसंग न आल्यामुळे तिचे तुणतुणें होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP