Dictionaries | References

दगड (आणि) धोंडे

   
Script: Devanagari

दगड (आणि) धोंडे

   ( बायकी ) सटरफटर क्षुद्र गोष्टी. कांहीं अर्थ नाहीं अशी स्थिति
   निरर्थक गोष्टी. ‘ रमाकाकूंनीं थोडे का धिंगाणे घातले ? पोराला मार मार मारलें, लुगडयाच्या चिंध्या केल्या, सुनेला घरांतून हांकून दिलेन्‌. दगडन्‍ धोंडे ! किती गोष्टी सांगावयाच्या !’- पकोघे. ‘ प्रायश्चित्त दगड आणि धोंडे ’- मोरप्र १७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP