Dictionaries | References

चावीचा दगड

   
Script: Devanagari

चावीचा दगड     

 पु. दगडांची कमान बांधताना अखेरीस सर्वांत वर मधोमध जो दगड बसवितात तो . यावरुन ( ल .) अत्यंत महत्वाचा भाग ; सर्वोत्तम गोष्ट ; सर्व कार्यक्रमाचा आधार . ' अंदाजपत्रकांतील चावीचा दगड म्हणजे दारुंबदीचा कार्यक्रम .' - के २५ . ४ . १९३९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP