Dictionaries | References आ आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें Script: Devanagari Meaning Related Words आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. कांचेच्या घरात राहणाराने दुसर्यांशी जपून वागले पाहिजे. आपले घर तर अगदी नाशिवंत, तेव्हा दुसर्याची आगळीक केल्यास तो आपल्या घरावर दगड टाकील व आपले घर ताबडतोब खाली बसवील. यावरून आपले उणे असणारानें दुसर्याचे उणे काढू नये. २. मोठ्या पदवीवरच्या मनुष्याने आपली वागणूक सावधगिरीची ठेवावी लागतेनाही तर अब्रूस धक्का लागण्याचा संभव असतो. People who live in glass houses, should never throw stones. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP