Dictionaries | References

पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा

Script: Devanagari

पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा

   उत्तरा नक्षत्रांचा पाऊस पडला तर सुकाळ होतो पण तोच जर पाऊस पडला नाहीं तर पितरांस पिंड करण्यापुरतेंहि भात पिकत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP